लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
जमीनच नसताना १९ हजार जणांकडून ‘पी. एम. किसान’चा लाभ, कोल्हापुरात महसूल विभागाच्या चौकशीत उघड  - Marathi News | With no land 19 thousand people from PM. Kisan benefit, revealed in revenue department inquiry in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जमीनच नसताना १९ हजार जणांकडून ‘पी. एम. किसान’चा लाभ, कोल्हापुरात महसूल विभागाच्या चौकशीत उघड 

खरे लाभार्थी मात्र वंचित ...

53 हजार बनावट शेतकऱ्यांनी घेतला PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ; 43 कोटींचे नुकसान, वाचा सविस्तर - Marathi News | In Haryana's Raigad district, 53 thousand ineligible farmers have taken the benefit of PM Kisan Samman Nidhi Yojana and about 43 crore rupees are to be recovered from them  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :53 हजार बनावट शेतकऱ्यांनी घेतला PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ

PM-Kisan Nidhi News: PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ 53 हजार बनावट शेतकऱ्यांनी घेतल्याचे उघड झाले आहे.  ...

...तर १४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’चा १३ वा हप्ता, हे एक काम करणे अनिवार्य - Marathi News | so 14 lakh farmers will not get the 13th installment of 'PM Kisan', this is a mandatory task | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर १४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’चा १३ वा हप्ता, हे एक काम करणे अनिवार्य

दरम्यान, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या आणि निधीचा लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांकडून सुमारे बाराशे कोटींची वसुली सुरू करण्यात आली आहे. ...

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची लिस्ट जारी, लवकर मिळणार 2 हजार रुपये - Marathi News | PM Kisan Yojana : Good news for farmers! List of 13th installment of PM Kisan Yojana released, 2 thousand rupees will be received soon | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची लिस्ट जारी

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये दिले जातात. ...

Maharashtra | पीएम किसान योजनेच्या लाभार्थींना पोस्टात उघडता येणार बँक खाते - Marathi News | Beneficiaries of PM Kisan Yojana can open a bank account at post office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra | पीएम किसान योजनेच्या लाभार्थींना पोस्टात उघडता येणार बँक खाते

सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) विकास पाटील यांनी केले आहे.... ...

पीएम किसान योजनेचे काम तीन महिन्यांपासून ठप्प; योजना राबवण्याबाबत महसूल, कृषीमध्ये संभ्रम - Marathi News | Work of PM Kisan Yojana stalled for three months, Confusion in revenue, agriculture over scheme implementation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पीएम किसान योजनेचे काम तीन महिन्यांपासून ठप्प; योजना राबवण्याबाबत महसूल, कृषीमध्ये संभ्रम

कोल्हापूर जिल्ह्यात ईकेवायसीचे ७२ हजार प्रस्ताव प्रलंबित ...

पंतप्रधान सन्मान योजना: अपात्र शेतकऱ्यांची वसुली मोहीम ठप्प, कोल्हापूर जिल्ह्यात 'इतके' शेतकरी - Marathi News | Pradhan Mantri Samman Yojana: Recovery drive for ineligible farmers stalled, so many farmers in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंतप्रधान सन्मान योजना: अपात्र शेतकऱ्यांची वसुली मोहीम ठप्प, कोल्हापूर जिल्ह्यात 'इतके' शेतकरी

अपात्र खातेदारांकडून पैसे वसूल करणे अवघड ...

जिवंत लाभार्थ्यांना मृत दाखवून केले अपात्र, पीएम किसान योजनेत घोळ; कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी आणला उघडकीस  - Marathi News | Live beneficiaries are disqualified by showing them dead, confusion in PM Kisan Yojana; Farmers in Kolhapur have revealed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिवंत लाभार्थ्यांना मृत दाखवून केले अपात्र, पीएम किसान योजनेत घोळ; कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी आणला उघडकीस 

शेकडो शेतकरी लाभापासून वंचित ...