लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
नमो शेतकरी सन्मान; राज्यातील ८५.६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले १७१२ कोटी रुपये - Marathi News | Namo shetkari sanman; 1712 crores received in the accounts of 85.60 lakh farmers in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नमो शेतकरी सन्मान; राज्यातील ८५.६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले १७१२ कोटी रुपये

राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान’ या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी १२ हजार रुपये मिळतील. ...

मराठवाडा, विदर्भाला ‘नमो किसान’चा फायदा; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला सर्वांत कमी लाभ - Marathi News | marathwada vidarbha benefit from namo kisan yojana and thane has the least benefit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा, विदर्भाला ‘नमो किसान’चा फायदा; मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याला सर्वांत कमी लाभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डीत राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेच्या पहिल्या हप्त्याची जी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली. ...

८६ लाख शेतकऱ्यांना मिळणार नमो किसान महासन्मानचा पहिला हप्ता - Marathi News | 86 lakh farmers will get first installment of Namo Kisan Mahasanman | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :८६ लाख शेतकऱ्यांना मिळणार नमो किसान महासन्मानचा पहिला हप्ता

आज महाराष्ट्रातील ८६ लाख शेतकऱ्यांना १७१२ कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन वितरण केले जाणार आहे. ...

शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यात येणार ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचे पैसे - Marathi News | first instalment of 'Namo Kisan Mahasanman' will credited to farmers with pm kisan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यात येणार ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचे पैसे

शिर्डी (जि.अहमदनगर) येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचे वितरण करण्यात येणार आहे. ...

पीएम किसान सन्मान निधीसोबत क्रेडिट कार्डही मिळणार - Marathi News | A credit card will also be available along with the honor fund | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान सन्मान निधीसोबत क्रेडिट कार्डही मिळणार

किसान क्रेडिट कार्ड मोहीम घरोघरी राबविली जाणार आहे. तसेच ही मोहीम पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असणार आहे. ...

PM Kisanच्या १५ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट! या शेतकऱ्यांकडून पैसे परत घेणार सरकार - Marathi News | Big update ahead of PM Kisan's 15th installment income tax payers and govt employees have to return pm kisan money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PM Kisanच्या १५ व्या हप्त्यापूर्वी मोठी अपडेट! या शेतकऱ्यांकडून पैसे परत घेणार सरकार

सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी ऑडिट केले होते. यात देशभरातील पीएम किसानचे कोट्यवधी लाभार्थी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. ...

३ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीआधीच चार हजार जमा होणार - Marathi News | 4 thousand will be deposited in the accounts of 3 lakh 60 thousand farmers before Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :३ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीआधीच चार हजार जमा होणार

'पीएम किसान सन्मान'सह 'नमो शेतकरी'चाही शेतकऱ्यांना मिळणार लाभ ...

८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना गुरुवारी मिळणार नमोचा पहिला हप्ता - Marathi News | 85 lakh 60 thousand farmers will get the first installment of Namo on Thursday | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना गुरुवारी मिळणार नमोचा पहिला हप्ता

'पीएम किसान योजने'च्या १४ व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना 'नमो किसान योजनेतून पहिला हप्ता गुरुवारी (दि. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथे वितरित करण्यात येणार आहे. ...