देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
PM Kisan Samman Nidhi Scheme : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी भारत सरकारची विशेष योजना आहे. यासाठी पूर्णपणे भारत सरकारकडून निधी दिला जातो. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १८ जून २०२४ रोजी वाराणसी येथे पीएम-किसान योजनेचा १७ वा हप्ता वितरित होणार आहे. ज्या अंतर्गत ९.२६ कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळणार आहेत. ...
PM Kisan Samman Nidhi : केंद्रात एनडीए सरकारची स्थापना झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम, शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याच्या फाइलवर स्वाक्षरी केली होती. मात्र, हा हप्ता केव्हा जमा होणार? याची तारीख समोर आलेली ...