लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मराठी बातम्या

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
Farmer id : पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी फार्मर आयडी महत्वाचे; राज्यात किती शेतकऱ्यांनी केली नोंदणी? - Marathi News | Farmer id : Farmer ID is important for the next installment of PM Kisan; How many farmers have registered in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : पीएम किसानच्या पुढील हप्त्यासाठी फार्मर आयडी महत्वाचे; राज्यात किती शेतकऱ्यांनी केली नोंदणी?

Farmer id अॅग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा नोंदणीतील सहभाग वाढला आहे. राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. ...

Namo Shetkari Hapta : पीएम किसानचे २ हजार आले, नमो शेतकरी सन्मान योजनेचे कधी? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Namo shetkari Hafta 6th installment of Namo Kisan Shetkari Samman Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानचे २ हजार आले, नमो शेतकरी सन्मान योजनेचे कधी? वाचा सविस्तर 

Namo Shetkari Hapta : त्यानंतर नमो किसान शेतकरी सन्मान योजनेचा (Namo Kisan Installment) हप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. ...

जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला किसान सन्मान योजनेचा हप्ता? - Marathi News | How many farmers in the district have received the installment of Kisan Samman Yojana? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला किसान सन्मान योजनेचा हप्ता?

अपात्र शेतकऱ्यांकडून रक्कम केली जाणार वसूल : अडीच लाख शेतकऱ्यांना मिळाला दिलासा ...

पीएम किसान लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्याला पाच लाखांचा चुना - Marathi News | A fraud of five lakhs to the farmer as soon as he clicks on the PM Kisan link | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पीएम किसान लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्याला पाच लाखांचा चुना

Amravati : कृषिक्षेत्राशी संबंधित एका व्हॉट्सअॅप ग्रुपपासून राहा सावधान ...

Farmer id : फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर - Marathi News | Farmer id : Start getting Farmer ID number; How to check your ID status? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id : फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर

ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे.अशा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर फार्मर आयडी नंबरचा मेसेज यायला सुरवात झाली आहे. ...

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतेय नुकसान भरपाई, तुम्हाला मदत मिळाली का? - Marathi News | Compensation being credited to farmers' bank accounts, did you get help? | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतेय नुकसान भरपाई, तुम्हाला मदत मिळाली का?

१० हजार ६७४ हेक्टरमधील पिके झाली होती बाधित : ४० हजार शेतकऱ्यांना बसला होता फटका ...

सांगली जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा, किती शेतकरी लाभापासून वंचित..जाणून घ्या - Marathi News | PM Kisan Yojana money deposited in the accounts of four lakh farmers of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा, किती शेतकरी लाभापासून वंचित..जाणून घ्या

तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मिळतात पैसे ...

आठ हजार शेतकऱ्यांना केवायसीचा फटका; पीएम किसान हप्ता यावेळी मिळालाच नाही - Marathi News | Eight thousand farmers affected by KYC; PM Kisan installment has not been received at this time | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आठ हजार शेतकऱ्यांना केवायसीचा फटका; पीएम किसान हप्ता यावेळी मिळालाच नाही

Amravati : पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांना १९ वा हप्ता ...