लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मराठी बातम्या

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
१ जानेवारी २०२६ पासून शेतकऱ्यांसाठी व इतर क्षेत्रांसाठी होणार 'हे' महत्त्वाचे बदल; वाचा सविस्तर - Marathi News | These important changes will happen for farmers and other sectors from January 1, 2026; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१ जानेवारी २०२६ पासून शेतकऱ्यांसाठी व इतर क्षेत्रांसाठी होणार 'हे' महत्त्वाचे बदल; वाचा सविस्तर

२०२५ वर्ष संपत असताना नववर्षासोबत केवळ नवीन कॅलेंडरच नव्हे, तर अनेक महत्त्वाचे नियम बदल लागू होणार आहेत. ...

Kisan Diwas 2025 : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवतंय 'या' टॉप १० योजना - Marathi News | Kisan Diwas 2025: These are the top 10 schemes being implemented by the central government for the welfare of farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kisan Diwas 2025 : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवतंय 'या' टॉप १० योजना

national farmers day किसान दिवस किंवा राष्ट्रीय शेतकरी दिन दरवर्षी देशभरात शेतकऱ्यांच्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. ...

नमो शेतकरी योजनेतुन अनेक शेतकऱ्यांचे पत्ते कट, आठवा हफ्ता 'या' तारखेला मिळू शकतो?  - Marathi News | Latest News 8th installment of Namo Shetkari Yojana is to be received in January 2026 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नमो शेतकरी योजनेतुन अनेक शेतकऱ्यांचे पत्ते कट, आठवा हफ्ता 'या' तारखेला मिळू शकतो? 

Namo Shetkari Yojana : आता हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

घरकुल योजनेत मोठा बदल, जागा खरेदीसाठी घरकुल लाभार्थ्याला मिळणार अनुदान, काय आहे नवीन निर्णय - Marathi News | Latest News Gharkul Yojana PM Awas Yojana Government to provide subsidy of Rs 50 thouasand for land purchase to provide benefits of housing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घरकुल योजनेत मोठा बदल, जागा खरेदीसाठी लाभार्थ्याला मिळणार अनुदान, काय आहे नवीन निर्णय

PM Awas Yojana : गरजू आणि बेघर कुटुंबांना पक्के घर मिळावे, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यातील ११९३ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून वगळले - Marathi News | 1193 farmers in Yavatmal district excluded from PM Kisan Yojana | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील ११९३ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून वगळले

Yavatmal : एकाच कुटुंबातील दोघांच्या लाभावर आली बंधने ...

Agriculture Scheme : तुमचं शासकीय योजनांचे अनुदान बंद होण्याची अकरा कारणे अन् त्यावरील उपाय  - Marathi News | Latest news namo shetkari Yojana Eleven reasons why your government scheme subsidy may be stopped and solutions to them | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचं शासकीय योजनांचे अनुदान बंद होण्याची अकरा कारणे अन् त्यावरील उपाय 

Namo Shetkari Yojana : शासकीय योजनेसाठी सर्व कागदपत्रे देऊनही अपात्र केले जाते, अनुदान मिळत नाही.. ही संपूर्ण बातमी वाचा.. ...

'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद - Marathi News | PM Kisan Yojana's filter doesn't stop; 6.10 lakh beneficiaries excluded for 21st installment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद

Amravati : २१ व्या हप्त्याचा ९०.४१ शेतकऱ्यांना १८०८ कोटींचा लाभ ...

पीएम किसानच्या 21 वा हफ्त्याचे पैसे आले का? दोन मिनिटांत असं करा चेक, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Pm Kisan Hafta money for 21st installment of PM Kisan Check in two minutes, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानच्या 21 वा हफ्त्याचे पैसे आले का? दोन मिनिटांत असं करा चेक, वाचा सविस्तर 

PM Kisan Scheme : पंतप्रधान किसान योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे. ...