लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मराठी बातम्या

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
पुणे जिल्ह्यात पावणेतीन लाख शेतकऱ्यांनी घेतले क्रेडिट कार्ड; तुम्हीही घ्या लाभ! - Marathi News | In Pune district, fifty three lakh farmers have taken credit cards; You also benefit! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात पावणेतीन लाख शेतकऱ्यांनी घेतले क्रेडिट कार्ड; तुम्हीही घ्या लाभ!

पीएम किसान सन्मान योजनेचे जिल्ह्यात ५ लाख ३७ हजार लाभार्थी... ...

शेतकऱ्यांनाही क्रेडिट कार्ड तुम्ही अर्ज कसा कराल? - Marathi News | How do you apply for a credit card for farmers? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थींना उपलब्ध

शेतकऱ्यांनी त्यांच्या सोईच्या बँकेकडे अर्ज केला की, त्यांना कर्ज मंजूर होते व त्या बँकेद्वारे त्यांना क्रेडिट कार्ड दिले जाते. या कार्डाच्या आधारे शेतकरी कधीही पैसे काढू शकतात व खात्यात भरणादेखील करू शकतात. जिल्हा बँकेसह सर्वच बँका शेतकऱ्यांना कर्ज द ...

शेतकऱ्यांनो... आधारशी ई-केवायसी करण्याची मुदत वाढवली; १४ सप्टेंबरपर्यंत करा ई केवायसी  - Marathi News | Farmers... Deadline for e-KYC with Aadhaar extended; Do e KYC by 14 September | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांनो... आधारशी ई-केवायसी करण्याची मुदत वाढवली; १४ सप्टेंबरपर्यंत करा ई केवायसी 

शेतकऱ्यांनी १४ सप्टेंबर २०२२ पर्यंत ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. ...

ई-केवायसीत राज्यात वाशिम जिल्हा अव्वल तर भंडारा दुसऱ्या क्रमांकावर  - Marathi News | In e-KYC, Washim district is at the top position in the state and Bhandara is at the second position | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ई-केवायसीत राज्यात वाशिम जिल्हा अव्वल तर भंडारा दुसऱ्या क्रमांकावर 

ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेत वाशिम जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. ...

राजू शेट्टींनी उघड केला ‘पी. एम. किसान’मधील आंधळा कारभार, म्हणाले यामागील गौडबंगाल काय? - Marathi News | On the account of former MP Raju Shetty P. M. Kisan Pension Yojana money | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजू शेट्टींनी उघड केला ‘पी. एम. किसान’मधील आंधळा कारभार, म्हणाले यामागील गौडबंगाल काय?

तरीही पैसे खात्यावर येत आहेत, वारंवार सांगूनही असे का होते, यामागील गौडबंगाल काय? ...

राज्यातील ३३ लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी शिल्लक; यंत्रणेसमोर आव्हान  - Marathi News | E-KYC balance of 33 lakh farmers in the state; A challenge to the system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील ३३ लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी शिल्लक; यंत्रणेसमोर आव्हान 

राज्यातील अद्यापही ३३ लाख ४१ हजार ८२६ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही. येत्या दोन दिवसांत उर्वरित शेतकऱ्यांची ई-केवायसी करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. ...

७ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी आधारशी ई-केवायसी करा; अन्यथा पुढील हप्ते मिळणार नाहीत - Marathi News | Farmers to e-KYC with Aadhaar by September 7; Otherwise further installments will not be received | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :७ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी आधारशी ई-केवायसी करा; अन्यथा पुढील हप्ते मिळणार नाहीत

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन.. ...

PM Kisan: ठरलं! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' तारखेला जमा होणार 2 हजार रुपये  - Marathi News | pm kisan yojana 12th instalment will credit on 5th september | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठरलं! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 'या' तारखेला जमा होणार 2 हजार रुपये 

PM Kisan 12th Instalment : सरकारकडून निश्चित करण्यात आलेली ई-केवायसीची अंतिम मुदतही संपली आहे. ...