लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मराठी बातम्या

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
अहो मी अजूनही जिवंत! मयत दाखवून डावलला जातोय पीएम किसानचा लाभ - Marathi News | Hey I'm still alive! The benefit of PM Kisan is being rejected by showing the dead to farmer Ramsing geherwar | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अहो मी अजूनही जिवंत! मयत दाखवून डावलला जातोय पीएम किसानचा लाभ

शासकीय कर्मचाऱ्याच्या गौडबंगालाचा हवालदील शेतकऱ्याला फटका ...

पीएम किसानवरून महसूल-कृषीच्या वादात शेतकरी दाणीला, कोल्हापुरात मनसे आक्रमक  - Marathi News | In revenue agriculture dispute over PM Kisan, farmers are fed up, MNS is aggressive in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पीएम किसानवरून महसूल-कृषीच्या वादात शेतकरी दाणीला, कोल्हापुरात मनसे आक्रमक 

मनसे कार्यकर्ते निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात घुसले ...

तुम्हीही पीएम किसान योजनेचा नियमबाह्य लाभ घेत असाल तर होऊ शकतो तुरुंगवास! - Marathi News | If you are taking illegal benefits of PM Kisan Yojana, you can be jailed! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही पीएम किसान योजनेचा नियमबाह्य लाभ घेत असाल तर होऊ शकतो तुरुंगवास!

अपात्र शेतकऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश शासनाने जारी केले आहेत. ...

PM किसान सन्मान निधीचा १३वा हप्ता मिळाला नाही? आता हा पर्याय वापरा आणि मिळवा पैसे  - Marathi News | Not received the 13th installment of PM Kisan Samman Nidhi? Now use this option and earn money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM किसान सन्मान निधीचा १३वा हप्ता मिळाला नाही? आता हा पर्याय वापरा आणि मिळवा पैसे 

PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील १३वा हप्ता जारी होऊन १९ दिवस लोटले आहेत. मात्र या योजनेसाठी पात्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांना १३ व्या हप्त्यामधील रक्कम मिळालेली नाही. ...

Kolhapur News: पीएम किसान योजनेचे काम पाच महिन्यांपासून ठप्प; शेतकरी हेलपाटे मारून बेजार  - Marathi News | The work of Pradhan Mantri Kisan Samman Yojana has been stopped for the last five months | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur News: पीएम किसान योजनेचे काम पाच महिन्यांपासून ठप्प; शेतकरी हेलपाटे मारून बेजार 

आधीच नीट मिळेना आणि नव्याची घोषणा ...

जमीनच नसताना १९ हजार जणांकडून ‘पी. एम. किसान’चा लाभ, कोल्हापुरात महसूल विभागाच्या चौकशीत उघड  - Marathi News | With no land 19 thousand people from PM. Kisan benefit, revealed in revenue department inquiry in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जमीनच नसताना १९ हजार जणांकडून ‘पी. एम. किसान’चा लाभ, कोल्हापुरात महसूल विभागाच्या चौकशीत उघड 

खरे लाभार्थी मात्र वंचित ...

53 हजार बनावट शेतकऱ्यांनी घेतला PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ; 43 कोटींचे नुकसान, वाचा सविस्तर - Marathi News | In Haryana's Raigad district, 53 thousand ineligible farmers have taken the benefit of PM Kisan Samman Nidhi Yojana and about 43 crore rupees are to be recovered from them  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :53 हजार बनावट शेतकऱ्यांनी घेतला PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ

PM-Kisan Nidhi News: PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ 53 हजार बनावट शेतकऱ्यांनी घेतल्याचे उघड झाले आहे.  ...

...तर १४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’चा १३ वा हप्ता, हे एक काम करणे अनिवार्य - Marathi News | so 14 lakh farmers will not get the 13th installment of 'PM Kisan', this is a mandatory task | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर १४ लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’चा १३ वा हप्ता, हे एक काम करणे अनिवार्य

दरम्यान, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या आणि निधीचा लाभ घेतलेल्या अपात्र शेतकऱ्यांकडून सुमारे बाराशे कोटींची वसुली सुरू करण्यात आली आहे. ...