लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मराठी बातम्या

Pm kisan scheme, Latest Marathi News

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Read More
PM Kisan: शेतकऱ्यांंसाठी खुशखबर; पीएम किसान निधीचा १४ हप्ता उद्या सकाळी जमा होणार - Marathi News | PM Kisan: Good news for farmers; The 14th installment of PM Kisan Nidhi will be deposited tomorrow morning | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकऱ्यांंसाठी खुशखबर; पीएम किसान निधीचा १४ हप्ता उद्या सकाळी जमा होणार

PM Kisan Nidhi :पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करते. हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. ...

पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता उद्या होणार जमा - Marathi News | The 14th installment of PM Kisan Yojana will be deposited tomorrow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता उद्या होणार जमा

पीएम किसान समृद्धी केंद्रे ही देशातील शेतकर्‍यांसाठी एक विश्वासार्ह आधार प्रणाली बनेल अशी अपेक्षा आहे. त्याशिवाय, तालुका/जिल्हा स्तरावरील केंद्रांवर किरकोळ खत विक्रेत्यांची नियमित क्षमता वाढ सुनिश्चित करतील. ...

पीएम किसानचे २ हजार २७ तारखेला मिळणार; ३० हजार शेतकऱ्यांचे काय? - Marathi News | 2 thousand of PM Kisan will be received on 27th jully | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीएम किसानचे २ हजार २७ तारखेला मिळणार; ३० हजार शेतकऱ्यांचे काय?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत १४ वा हप्त्याने अनुदान गुरुवार, २७ जुलै रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. ...

पीएम किसानचा २७ जुलैचा हप्ता या शेतकऱ्यांना का मिळणार नाही? - Marathi News | PM Kisan 14th Installment on 27th July | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानचा २७ जुलैचा हप्ता या शेतकऱ्यांना का मिळणार नाही?

राज्यातील ८५ लाख ५२ हजारांहून अधिक शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान पात्र ठरले आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. ...

'पीएम किसान'ला 'महसूल 'चाच खोडा; 'कृषी'ला लॉगिनच देईना - Marathi News | 'Revenue' scam to 'PM Kisan' in kolhapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'पीएम किसान'ला 'महसूल 'चाच खोडा; 'कृषी'ला लॉगिनच देईना

सरकारने कृषी विभागाला लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून ईकेवायसीसह इतर बाबींची पूर्तता करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक पातळीवर कृषी सहायकांचे काम सुरू आहे. ...

पीएम किसान सन्मान योजनेत सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांची फसवणूक, शिवसेना ठाकरे गट आंदोलन करणार - Marathi News | Cheating of farmers in Sindhudurga in PM Kisan Samman Yojana, Shiv Sena Thackeray group will protest | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पीएम किसान सन्मान योजनेत सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांची फसवणूक, शिवसेना ठाकरे गट आंदोलन करणार

कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांची लूट करण्याचे धोरण ...

पीएम किसान संदर्भात मोठी अपडेट! १४ व्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार, सरकारने ट्विट करुन दिली माहिती - Marathi News | pm kisan scheme update you need to do ekyc get 2k rupees 14th installment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम किसान संदर्भात मोठी अपडेट! १४ व्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार, सरकारने ट्विट करुन दिली माहिती

केंद्र सरकारने दिली मोठी अपडेट. ...

पीएम किसान योजना; ६ ऐवजी मिळणार १२ हजार तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १८ हजार - Marathi News | PM Kisan samman Yojana; Instead of 6 thousand farmers will get 12,000 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान योजना; ६ ऐवजी मिळणार १२ हजार तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १८ हजार

पीएम किसान निधीत केंद्र सरकार दुप्पट वाढ करण्याची शक्यता वाढली; २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वांत मोठा गेम चेंजर ...