प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मराठी बातम्याFOLLOW
Pm kisan scheme, Latest Marathi News
देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
पीएम किसान सन्मान योजनेतून तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले आहेत, असा एसएमएस अनेकांना आलाय. संबंधित शेतकरी जेव्हा बँक बॅलेन्स चेक केला असता त्यांना धक्काच बसला. ...
महाराष्ट्रातील यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेतील लाभाचा १६ वा हप्ता जारी केल्यामुळे या योजनेच्या लाभार्थी शेतकरी कुटुंबांची संख्या ११ कोटींहून अधिक झाली आहे. ...
पंतप्रधान माेदी यांनी यवतमाळमधून केली घोषणा, यानिमित्ताने केंद्र शासनाने उद्या संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. ...
पीएम किसान योजना आणि नमो किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या २८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा होणार आहे. दरम्यान २८ फेब्रुवारी २०२४ हा दिवस संपूर्ण देशभर पी. एम. किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे नियोजन आहे. ...