भांडुप बेस्ट बस अपघात प्रकरण : चालक संतोष सावंत (52) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई. सोलापूर : आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख (९२) यांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन. ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय? ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्... हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ... आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने... बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; प्रदीर्घ आजाराशी झुंज संपली साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा सोलापूर : सोलापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा; भाजपात जाण्याची शक्यता पुणे - पुणे भाजपमध्ये बंडाचे वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मंडल अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार? तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण... भाजपाने मुंबई महापालिकेसाठी ६६ उमेदवारांची केली घोषणा, पहिल्या यादीत कोणाची नावे? या छोट्याशा देशाने स्टारलिंकला सेवा बंद करायला लावली? जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंपनीला झुकायला भाग पाडले... स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा? मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मराठी बातम्या FOLLOW Pm kisan scheme, Latest Marathi News देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
pm kisan 21 hapta प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील २१ वा हप्ता लवकरच वितरित होणार असून, विविध त्रुटी पूर्तताअभावी पात्र लाभार्थी आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. ...
PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत २० हफ्ते वितरित करण्यात आले आहेत. ...
PM Kisan 21st installment : केंद्र सरकार या आठवड्यात पंतप्रधान किसान योजनेचा २१ वा हप्ता जारी करू शकते. शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यात २००० रुपये मिळतील. परंतु ई-केवायसी अनिवार्य आहे. ...
PM Kisan 21st Installment : देशभरातील शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या २१व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. ...
PM Kisan Scheme : या योजनेचे आतापर्यंत २० हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता २१ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. ...
Fake PM Kisan Scheme : पंतप्रधान किसान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे ...
PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये मिळतात. या योजनेचा २१वा हप्ता कधी मिळणार? ...
PM Kisan Hafta : यावर्षी देशातील बहुतांश राज्यातील शेतकऱ्यांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागला. ...