प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मराठी बातम्याFOLLOW
Pm kisan scheme, Latest Marathi News
देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
राज्यातील ८७.३८ लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले असून, राज्याने (रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्स्फर) निधीसाठीची यादी केंद्र सरकारकडे सादर केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा अंतरिम अर्थसंकल्प दोन दिवसांवर आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसह विविध घटकांना त्यात खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. ...
PM Kisan 16th Instalment: पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता आगामी काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, पण त्यासाठी केवायसी करण्याची मुदत आता काही तासच शिल्लक आहे. ...
देशातील शेतकरी कुटुंबांना निश्चितपणे उत्पन्न देण्यासाठी केंद्र शासनाने १ जानेवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केल ...
राज्यातील शेतकऱ्यांची' ई-केवायसी करण्यासाठी १५ जानेवारी २०२४ ही डेडलाइन दिली होती. मात्र, आतापर्यंत सुमारे चार लाख शेतकऱ्यांची 'ई-केवायसी' बाकी आहे. त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. ...