प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मराठी बातम्याFOLLOW
Pm kisan scheme, Latest Marathi News
देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
Kisan Sanman Nidhi: राज्य सरकारही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनें‘तर्गत ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली. ...
PM Kisan 19th Installment Date 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान सन्मान निधीचा १९वा हप्ता उद्या म्हणजेच २४ फेब्रुवारी रोजी जारी करतील. याचे स्टेटस तुम्ही मोबाईलवरुन चेक करू शकता. ...