प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, मराठी बातम्याFOLLOW
Pm kisan scheme, Latest Marathi News
देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत. Read More
PM Kisan Samman Nidhi Yojana : २० वा हप्ता जाहीर झाल्यानंतर, आता देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. ...
pm kisan hapta पंतप्रधान किसान सन्मान योजनेत देण्यात येणाऱ्या मानधनावरून केंद्र सरकार अधिकच कठोर होत आहे. यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला ६ हजार रुपयांचा हप्ता दिला जात होता. ...
namo kisan hapta मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हप्त्याचे राज्यातील ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना ऑनलाईन वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. ...
PM Kisan Samman Nidhi Yojana new Update: शेतकरी पतीचे मानधन आता रोखले आहे. राज्यातील अशा ६० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला असून, त्यांना २० वा हप्ता देण्यात आलेला नाही. ...
PM Kisan 21st Installment Latest Update: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकरी आता २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जर तुम्हीही अशा शेतकऱ्यांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ...