सध्याच्या काळात प्लॅस्टिकचा वापर प्रचंड वाढला असून, त्यामुळे होणाºया प्रदूषणाला सर्वांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न निफाड येथील वैनतेय विद्यालयाने हाती घेऊन शुक्रवारच्या बाजारात प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, असे दुकानदारांना आवाहन करीत जनजागरण के ...
महापालिकेच्या एल प्रभागात प्लॅस्टिक निर्मूलन पथकांकडून कारवाईचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे सर्वत्र खुलेआमपणे प्लॅस्टिकच्या पिशव्यांची देवाणघेवाण होत आहे. ...
राज्य प्लॅस्टिकमुक्त करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. प्लॅस्टिकबंदीच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे; परंतु राज्यासह मुंबई आणि उपनगरात प्लॅस्टिक बंदीबाबत योग्य ती अंमलबजावणी होताना दिसत नाही. ...
ऊर्जाच्या फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना डोंबिवली ,कल्याण, ठाणे, मुलूंड, तसेच शहाड, अंबरनाथ, बदलापुर, भांडुप, चेंबुर, बोरिवली, कांदिवली, येथील सुजाण नागरिकांकडुन वाढता प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे. ...
वाशिम: सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्लास्टिकबंदीबाबत जनजागृती करून प्लास्टिक निर्मुलन करण्याचा निर्धार केला आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत गोळा होणाºया प्लास्टिक कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पुण्यातील केशवसीता ही संस्था पुढे आली आहे. या संस्थेने महापालिकेकडे प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. ...
सरकारने पीव्हीसीआधारित प्लॅस्टीकच्या वापरापासून गोव्याला मुक्त करायचे असे ठरवले असून प्लॅस्टीक वापराविरुद्ध येत्या दि. 26 जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने युद्ध पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. ...