प्लॅस्टिकबंदीचे उल्लंघन करणारे उत्पादक, विक्रेते व ग्राहकांना तीन महिन्यांचा कारावास किंवा २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत शुक्रवारी केली. ...
प्लास्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या व प्लास्टिक वस्तुंचे उत्पादन, विक्री आणि साठवणुकीवर बंदी आणण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला. ...
पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास मनाई असताना नियमांची पायमल्ली करून पिशव्या विक्र ी करणाºया तसेच दुकानात बाळगणाºया दुकानचालकांवर पंचवटी मनपाच्या आरोग्य विभागाने कारवाई करून जवळपास दोनशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या ...
प्लॅस्टिक बॅगा व तत्सम वस्तूंचे उत्पादन, वितरण व विक्रीवर बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन व प्लॅस्टिक उत्पादकांच्या ...
उघड्या हागणदारीच्या जागेची स्वच्छता व सौंदर्यीकरण करून लाखांदूर तालुक्यातील विरली ग्रामपंचायत याआधी नावारूपास आली आहेच. या गावाने आता २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनापासून प्लास्टिक बंदीची मुहूर्तमेढ रोवण्याचे ठरवले आहे. ...