कायद्याने प्लॅस्टिकबंदी होण्याआधीच प्लॅस्टिकचा धोका ओळखून महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती राणी भोसले यांनी प्रशासनाला पेपरबॅगचा प्रस्ताव सुचवला होता, त्याचा सविस्तर आराखडाही दिला होता; मात्र प्रशासनाने त्याकडे लक्षच दिले नाही. ...
प्लॅस्टिक व थर्माकोल बंदीच्या जनजागृतीसाठी राज्याच्या माहिती जनसंपर्क खात्याने १० कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. प्लॅस्टिकबंदीबाबत पुरेशी जनजागृती व पूर्वतयारी केली नसल्याची टीका होत असताना, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची या निर्णयातील घिसाडघाई ...
मराठवाड्यात प्लास्टिक उद्योगांतून सुमारे ३ हजार ५०० कोटींची उलाढाल होत असून, शासनाने प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या उद्योगांवर संकट येण्याची शक्यता आहे. ...
नाशिक : ओला आणि सुका कचºयाचे वर्गीकरण करून न देणारे तसेच प्लॅस्टिक बंदी असतानाही बॅगचा वापर करणाºयांवर १ एप्रिलपासून कारवाई करण्याचे जाहीर करणाºया महापालिकेने कोणालाही एप्रिल फूल न करता खरोखरीच कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. ...
नाशिक : प्लॅस्टिक बंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करता या निर्णयाला किमान महिनाभरासाठी स्थगिती द्यावी यासाठी राज्यातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ सोमवारी (दि.२) मुंबई येथे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना भेटणार आहेत. ...