कोकण पदवधीर मतदारसंघाची निवडणूक आणि दिवसभर असलेली पावसाची संततधार, यात यंत्रणा गुंतून पडल्यामुळे मागील दोन दिवस झालेल्या प्लास्टिक बंदीच्या कारवाईला सोमवारी जिल्ह्यात काहीसा ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले ...
तीन दिवसात बीड शहरात प्लास्टिकचा वापर तसेच साठा केल्याप्रकरणी १८ जणांवर नगर पालिकेच्या पथकांनी कारवाई करत दंड आकारला. सोमवारी पाच हजार रुपये दंडाची पहिली पावती फाटली तर एकूण १०५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. ...
प्लास्टिक पिशव्यांचा वापर व साठा करणाºया व्यापाºयांवर पालिकेच्या वतीने दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईची धास्ती घेत शहरातील अनेक व्यापारी व दुकानदारांनी आपल्याकडील ...
प्लॅस्टिक बंदीचा निर्णय हा नोटाबंदीसारखा एका रात्रीत घेतलेला नाही. राजकीय पुढाऱ्यांना याची कल्पना नसेल तर तो त्यांचा दोष आहे, असा टोला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्लॅस्टिकबंदीला विरोध करणाऱ्या मनसेला लगावला आहे. ...