लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्लॅस्टिक बंदी

प्लॅस्टिक बंदी

Plastic ban, Latest Marathi News

व्यापारी-पालिका अधिकाऱ्यांची प्लॅस्टिकबंदीबाबत बैठक - Marathi News |  Platinum Board Plans Meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यापारी-पालिका अधिकाऱ्यांची प्लॅस्टिकबंदीबाबत बैठक

मालाड येथे प्लॅस्टिकबंदी संदर्भात पालिका व व्यापा-यांची नुकतीच संयुक्त बैठक झाली. या बैठकीमुळे प्लॅस्टिकबंदी संदर्भात येथील व्यापा-यांच्या मनातील भीती झाली दूर झाली आहे. ...

प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादनच बंद करा! व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया - Marathi News | Stop the production of plastic bags! Merchants' reactions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिक पिशव्यांचे उत्पादनच बंद करा! व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया

प्लॅस्टिकबंदीनंतर विविध अडचणींमुळे छोटे व्यावसायिक आणि ग्राहकांमधून संताप होऊ लागल्यानंतर, गुरुवारी किराणा दुकानांमधील पाव किलोहून अधिक वजनासाठी पॅकिंगच्या पिशव्यांवरील बंदी शिथिल करण्याची घोषणा शासनाने केली. ...

प्लास्टिक पिशव्या घेणार, कापडी पिशव्या देणार; बांद्रेकरवाडी मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम - Marathi News | plastic ban BandrekarWadi Mitra Mandal takes initiative for plastic free surrounding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लास्टिक पिशव्या घेणार, कापडी पिशव्या देणार; बांद्रेकरवाडी मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम

प्लास्टिकमुक्त परिसरासाठी बांद्रेकरवाडी मित्र मंडळाचं कौतुकास्पद पाऊल ...

प्लास्टिकबंदी; उशिरा सुचलेले शहाणपण  - Marathi News | Plastic ban; Late suggested wisdom | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्लास्टिकबंदी; उशिरा सुचलेले शहाणपण 

पर्यावरण संवर्धनासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याची गरज आहे. शासनाने घेतलेल्या प्लास्टिकबंदीचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु याची अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत शंका आहे. बंदीचा निर्णय म्हणजे राज्य शासनाला उशिरा सुचलेले शहापण होय, ...

प्लास्टिक कॅरी बॅग मागणाऱ्या ग्राहकाला बांबूचे फटके - Marathi News | beaten to customer who wants a plastic carry bag by shopkeeper | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्लास्टिक कॅरी बॅग मागणाऱ्या ग्राहकाला बांबूचे फटके

कॅरी बॅग मागितल्यामुळे एका बेकरी दुकानदाराच्या रागाचा पारा इतका चढला की ग्राहकाला त्याने बेदाम मारहाणच केली. ...

भारतीय क्रिकेटपटूंची जर्सी प्लास्टिकच्या सूतापासून - Marathi News | Indian cricketer's jersey created by plastic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय क्रिकेटपटूंची जर्सी प्लास्टिकच्या सूतापासून

एक लिटर पाण्याच्या ३३ रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांपासून एका खेळाडुच्या जर्सीची निर्मिती.... ...

बंदी, मुक्ती... सब कुछ फार्स - Marathi News | Capture, release ... everything Fars | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बंदी, मुक्ती... सब कुछ फार्स

अधूनमधून पब्लिकला शॉक देणे, हे सरकारचे आवडीचे काम असते. मग या शॉकट्रिमेंटसाठी सरकार कधी बंदीचे हत्यार उपसते तर कधी काही गोष्टींपासून मुक्तीचा नारा देते. ...

प्लास्टिक बंदीबाबत पालिकेने जनजागृती करावी , व्यापाऱ्यांचे आवाहन - Marathi News | Public awareness about plastic ban, corporation appeal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्लास्टिक बंदीबाबत पालिकेने जनजागृती करावी , व्यापाऱ्यांचे आवाहन

प्लास्टिक बंदीबाबत शहरातील व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने महापौर मीना आयलानी, आयुक्त गणेश पाटील यांची भेट घेऊन जगजागृती करण्याचे आवाहन केले. ...