३०० मायक्रॉनवर जाडीच्या कंटेनर्स, ट्रेचे उत्पादन, परिवहन, साठवणूक, विक्री, निर्यात इत्यादीसाठी संबंधितांवर पुढील आदेशापर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी महापालिकेला दिलेत. त्यामुळ ...
पंधरा आॅगस्टच्या निमित्ताने जिलेबी विक्रीसाठी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील नऊ व्यावसायिकांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून प्लास्टिक पिशव्याही जप्त केल्या. ...
राज्य सरकारने प्लॅस्टिक पिशव्यांसह प्लॅस्टिकच्या डिश, वाट्या, पेले यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी आणली आहे. या प्लॅस्टिकला आता उसाच्या लगद्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ...
पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्लास्टिकवरील बंदीनंतर शहरवासियांना कापडी पिशव्यांची सवय लागावी, कापडी पिशव्यांबाबत जनजागृती निर्माण व्हावी या अनुषंगाने नावीन्यपूर्ण मोफत कापडी पिशव्यांचे वाटप महापालिकेकडून करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र ही प्रक् ...
सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथील कै. पुंडलिक भिमाजी कथले माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून प्लॅस्टिकमुक्त व स्वच्छ गाव या पार्श्वभूमीवर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी हंगाम सुरू झाला आहे. किनारपट्टी भागात मासेमारी करण्यास अजूनही जोर आला नाहीये, मात्र मच्छिमार बांधव मासेमारी करत असलेल्या रापण पद्धतीच्या जाळीतून मासळीबरोबरच मोठ्या प्रमाणात मिळत असलेला प्लास्टिकचा कचरा मोठी डोकेदुखी ठरत आ ...
बीड : राज्यात संपूर्ण प्लास्टिक बंदीबाबत शासनाने निर्णय घेतल्यानंतर शहरी भागात अंमलबजावणीचे प्रयत्न झाले. ग्रामीण भागात प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून शासनाच्या सूचना आहेत. मात्र गाव ते शहर पातळीपर्यंत होत असलेल्या आरक्षण आंदोलनाकड ...