महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभाग प्रमुख आणि मुंबई मुख्यालयाचे सचिव (तांत्रिक) पी.के. मिराशे यांच्या नेतृत्वाखाली ८ आॅक्टोबरला मॉ उमिया औद्योगिक वसाहत, कापसी (खुर्द) येथील प्लॉट नं. ६८ येथील महादेव पॉलिमर या कारखान्यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळ ...
प्लॅस्टिकचा वापर मंदिराच्या आवरात होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांना दिल्या. यावेळी पाटील यांनी त्यांना इको-फ्रेण्डली पिशव्या ज्या मंदिर संस्थानाकडून तयार करण्यात आल्या आहेत, त्या दाखविल्या. ...
कोणत्याही दुकानात कॅरी बॅग, प्लास्टिकच्या वस्तू अथवा प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल आढळल्यास तातडीने दुकानाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या प्लास्टिक बंदीबाबत आढावा बैठकीत हे आदेश दिले. ...
खाद्यतेलाची १ लिटरचे प्लास्टिचे पाकिट व प्लास्टिकची बाटली याद्वारे विक्री होते. बाटल्यांद्वारे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांनी सरकारसोबत चर्चा करुन काही अटींच्याआधारे बंदी उठवली आहे. ...
नगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ आॅक्टोबर रोजी शहरात राबविण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेत चार व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन ११५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. ...