महापालिकेच्या पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील काही दुकान विक्रेते, प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत असल्याची माहिती मिळताच पथकाने धाव घेत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशवी विक्री करणाऱ्या दुकानदारांक ...
प्रदूषण नियंत्रण मंडळ व महानगरपालिकेने प्लॅस्टिकविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. वाशी, नेरुळ, कोपरखैरणे व बेलापूरमध्ये धाडी टाकून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला असून, व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ...
महाराष्ट्र शासनाने उत्पादन व वापरावर बंदी घातलेल्या प्लास्टिकची गुजरात राज्यातून नागपूरसह विदर्भात मोठ्या प्रमाणात आयात के ली जाते. गुरुवारी दुपारच्या सुमारास महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने वर्धमाननगर येथील बालाजी गोल्डन ट्र ...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभाग प्रमुख आणि मुंबई मुख्यालयाचे सचिव (तांत्रिक) पी.के. मिराशे यांच्या नेतृत्वाखाली ८ आॅक्टोबरला मॉ उमिया औद्योगिक वसाहत, कापसी (खुर्द) येथील प्लॉट नं. ६८ येथील महादेव पॉलिमर या कारखान्यात महाराष्ट्र प्रदूषण मंडळ ...
प्लॅस्टिकचा वापर मंदिराच्या आवरात होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांना दिल्या. यावेळी पाटील यांनी त्यांना इको-फ्रेण्डली पिशव्या ज्या मंदिर संस्थानाकडून तयार करण्यात आल्या आहेत, त्या दाखविल्या. ...
कोणत्याही दुकानात कॅरी बॅग, प्लास्टिकच्या वस्तू अथवा प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल आढळल्यास तातडीने दुकानाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या प्लास्टिक बंदीबाबत आढावा बैठकीत हे आदेश दिले. ...