एकीकडे प्लास्टीक पिशव्यांचा वापर आजही सुरु असतांना पालिकेकडून आता कागदी पिशव्यांसाठी नगरसेवक निधीला कात्री लावली जाणार आहे. नगरसेवकांनी याला मंजुरी दिली आहे. मात्र प्लास्टीक पिशव्यांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
राज्यात बंदी असलेले थर्माकोल व प्लॅस्टिकच्या प्लेट, कप, डिशेस विकणाऱ्या देवी चौकातील उद्धव ट्रेडर्स या दुकानात मनपा अधिकारी, कर्मचाºयांनी छापा मारून आयशर ट्रकभर माल जप्त केला. दुकान मालकास पहिल्यांदा बंदी असलेला माल सापडल्यामुळे पाच हजार रुपयांचा दंड ...
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पुन्हा एकदा प्लॅस्टिक वापरावर जोरदार कारवाई सुरु केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून (दि. ४) कारवाई सुरु केली ...
शासनाने निर्बंध घातलेल्या प्लास्टिक आणि त्यापासून होणाºया वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, आयात व वाहतूक करणांºयाविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. प्लास्टिक बंदीबाबत जिल्हाधिकाºयांनी मंगळवारी बैठक घेत ...