५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लास्टिक कॅरीबॅग विकण्यास सक्त बंदी आहे. मात्र, बीड शहरात सर्वत्र खुलेआम प्लास्टिकचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. ...
लग्न समारंभापासून तर छोटेखानी कार्यक्रमातील पत्रावळी रस्त्यावर टाकल्या जात असून त्या जनावरे खातात़ यामुळे जनावरांना गंभीर स्वरूपाचे आजार होत आहेत़ प्रसंगी जनावरे मृत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत़ ...
प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी असतानाही, मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा उपयोग होत आहे. मात्र कचऱ्यात पडलेल्या या पिशव्या मुक्या जनावरांसाठी जीवघेण्या ठरत आहे. अत्यवस्थ स्थितीत अंबाझरी परिसरात पडलेल्या एका गाईच्या पोटातून ३५ किलो प्लास्टिकच्या पिशव्या, लो ...
: लोकसभा निवडणुकीच्या काळात मंदावलेल्या प्लॅस्टिकवरील कारवाईला पुन्हा वेग येणार आहे. मात्र पहिल्या कारवाईतच दंडाची रक्कम कमी करून थेट २०० रुपयांवर आणण्याचा प्रस्ताव विधि समितीने फेटाळला. ...