पर्यावरण रक्षणाचा ध्यास: शाळा, महाविद्यालयांत मार्गदर्शन लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : प्लास्टिकमुळे पर्यावरणावर होणारा विपरित परिणाम लक्षात घेऊन इनरव्हील ... ...
शासनाने प्रतिबंधित केलेल्या कॅरीबॅगच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी मोठी कारवाई केली आहे़ अर्धापूर शहरातून ४ लाख ४२ हजार ३५० रुपयांच्या ४ हजार ४२५ किलो कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहेत़ ...
राज्य शासनाने प्लास्टिकबंदीबाबत अधिनियम करूनही बंदी घातलेल्या प्लास्टिकचा सर्रास वापर व विक्री सुरू आहे. त्यामुळे नगरपालिकेने या प्लास्टिकबंदीच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबाजवणी करावी, अशी मागणी बुधवारी पर्यावरणप्रेमींनी येथील मुख्याधिकाऱ्यांकडे केली. ...
पर्यावरणास धोकादायक ठरणाऱ्या प्लॅस्टिकचे वस्तू उत्पादन तसेच वापरावर मागील वर्षी शासनाने बंदी आणली. गंगाखेड शहरात मात्र कॅरीबॅग प्लॅस्टिकची चढ्या दरात विक्री तसेच वापर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ...