मोदींनी ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'स्वच्छता ही सेवा' या टॅगलाईनसह मोदींनी प्लास्टीकचा वापर न करण्याचा आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचं आवाहन केलं आहे. ...
नागपूरसह देशभरात मोठ्या आणि लहान रेल्वेस्थानक परिसरात प्लास्टिक आणि पॉलिथीन बॅगचा वापर करण्यावर बंदी घालण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. २ ऑक्टोबरपर्यंत रेल्वेस्थानक परिसरातून प्लास्टिक हद्दपार करण्याच्या रेल्वे बोर्डाच्या सूचना आहेत. ...
गेल्यावर्षी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत प्लास्टिक बंदी केली. मात्र, याची योग्य अंमलबजावणी न झाल्याने ही प्लास्टिक बंदी अपयशी ठरली असून नाशिक शहरात थर्माकॉल आणि प्लास्टीक साहित्याची सऱ्हास विक्री होत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीतच प्लास्टिक बंदीचे ...
मनपा नाशिकरोड घनकचरा विभाग व महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे अंबड एमआयडीसीतील प्लॅस्टिकच्या नॉन ओवन बॅग तयार करणाºया साई प्रॉड््क्ट कंपनीवर छापा मारून सुमारे चार टन प्लॅस्टिकच्या बॅगा जप्त करून कंपनीला सील केले. ...