आम्ही आमच्या कार्यालयात प्लास्टिकचा वापर करीत नाही, तुम्ही...? असे फलक जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांच्या दालनाबाहेर लावण्यात आले आहेत. हे फलक कामानिमित्त जिल्हाभरातून येणाऱ्या शेकडो नागरिकांचे लक्ष वेधत आहेत. ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी के. मं ...
प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने कणकवली येथील विद्यामंदिर प्रशालेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे दोन ट्रॅक्टर म्हणजे जवळपास ७० ते ८० किलो एवढे प्लास्टिक गोळा करण्यात आले. या उपक्रमात विद्यार् ...
सायखेडा : मविप्र संचिलत जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सायखेडा येथे प्लास्टिक मुक्तीची प्रतिज्ञा प्रतीक्षा शिंदे यांनी विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांना दिली. विद्यालयातील एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यालयाच्या प्राचार्या मनीषा ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगरपालिकेने सुरू केलेल्या प्लास्टिक संकलन केंद्राला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, तीन दिवसांमध्ये जवळपास साडेपाच क्विंटल प्लास्टिक या केंद्रावर जमा झाल्याची माहिती मनपाचे प्रमुख स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी ...