Plastic ban KolhapurNews- मी गाडगेबाबा या अभियानांतर्गत शहरात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले गेले. यामध्ये १५०० नागरिकांनी सहभाग घेतला, तर २० स्वयंसेवी संस्था यामध्ये सक्रिय होत्या. एका तासात सुमारे ५ टन प्लास्टिक संकलित करण्यात आले. ...
Plastic ban kolhapur- संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मी सुद्धा गाडगेबाबा अभियान संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये राबवण्यात आपले. कोल्हापूर अर्थ वॉरीअर्स व कोल्हापूर महानगरपालिका यांनी या अभियानाचे आयोजन केले होते. स्वयंप्रभा मंच सह-आयोजक होते. ...
Coke, Pepsi and Bisleri fined by CPCB : बिसलेरीला १०.७५ कोटी रुपये, पेप्सिको इंडियाला ८.७ कोटी आणि कोकाकोला बेवरेजेसला ५०.६६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
नगरसूल : ह्यमाझी वसुंधरा अभियान अंतर्गत येथील ग्रामपंचायतीने प्लास्टिकचा वापर न करण्यासाठी दुकानदारांना नोटीसा बजावल्या आहेत. याशिवाय प्लास्टिकचा वापर करणार नाही, अशी शपथ दुकानदारांना देण्यात आली आहे. शिवाय प्लास्टिकविरोधी जनजागृती केली जात आहे. ...
plastic ban : नवी मुंबई महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या प्लास्टीक पिशव्या प्रतिबंधित असून प्लास्टीक पिशव्या मार्केटमध्ये दिसताच कामा नयेत, याकरिता सातत्याने धडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त बांगर यांनी प्रशासनाला दिले आहेत. ...
plastic ban : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या पथकाने पहाटे छापा टाकला. मार्केटमधून ८०० किलोपेक्षा जास्त वजनाच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या असून, ४० हजार रुपये दंड वसूल केला आहे. ...
Action against plastic kite, nylon manza seller संक्रांतीच्या पर्वावर नागपुरात पतंगबाजी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बंदी असलेल्या प्लास्टिक पतंग आणि नॉयलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात कारवाईसाठी मनपाने कंबर कसली आहे. मंगळवारी चार झोनमध्ये नऊ जणावर क ...