प्लास्टिक हे पर्यावरणाला आणि एकूणच मानव जीवनाला हानीकारक आहे, यात दुमत नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या सरसकट प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला विरोध असण्याचे कारण नाही ...
प्लास्टिक पिशवीच्या वापरामुळे होणारी अस्वच्छता शहराला बकाल करीत असून जागोजागी साठलेल्या कचºयाच्या ढिगांमध्ये या पिशव्या दिसत असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याचे ...
राज्यात प्लॅस्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी आणण्याच्या दृष्टीने पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पाच जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची कौन्सिल हॉल येथे बैठक झाली. ...
संपूर्ण राज्यात गुढीपाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी केली जाणार आहे. केवळ वापरावरच नव्हे तर निर्मिती आणि खरेदी-विक्रीही कायद्यानुसार बंद केली जाणार असल्याने या बंदीबाबत अधिकाºयांनी व्यापक जनजागृती मोहीम राबविली पाहिजे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास क ...
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर आधीच बंदी आहे. मात्र, आता संपूर्ण प्लास्टिक वापरावरच बंदी येणार काय, कॅरीबॅगसह सर्व प्लास्टिकचे विक्रीवर व उत्पादनावरही बंदी येणार काय. प्लास्टिकला नवीन पर्याय सरकारने शोधून काढला काय. असे अनेक प्रश ...
नाशिक : राज्यात येत्या गुढीपाडव्यापासून शंभर टक्के प्लॅस्टिकला बंदी केली जाणार असून, प्लॅस्टिकमुक्त होणाºया ग्रामपंचायतींना पाच लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली. नगरपालिका आणि महापालिकांसाठीदेखील बक्षीस योज ...
मुंबई : प्लॅस्टिकमुक्तीसाठी कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेज येथील पंधरा हजार नागरिक सरसावले असून, पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या आता येथील नागरिक, फेरीवाले, दुकानदार वापरत नसल्याचे चित्र आहे. ...
प्लास्टिकच्या वस्तू आणि पिशव्यांवर बंदी घातली तरी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये ही बंदी कशी केली जाणार हा प्रश्न आहेच. शहरनियोजनकार आणि नगरअभ्यासक सुलक्षणा महाजन यांनी लोकमतच्यामार्फत आपली मते मांडली आहेत. ...