सातारा : दैनंदिन व्यवहारात वापरले जात असलेले सर्वप्रकारचे प्लास्टिक, पिशव्या, वस्तू तसेच थर्मोकॉलच्या पत्रावळ्या, द्रोण साºयांवर शंभर टक्के बंदी घातली आहे. ...
राज्य सरकारच्या प्लास्टिकबंदीमुळे या व्यवसायाशी संबंधित राज्यातील हजारो उद्योग बंद होणार आहेत. निर्णय घेताना सरकारने प्लास्टिक उद्योजकांशी चर्चा केलेली नाही, शिवाय अधिसूचनेत कुठलीही स्पष्टता नाही. त्यामुळे १० हजार कोटींच्या गुंतवणुकीवर परिणाम होऊन थे ...
महाराष्ट्र सरकारने २३ मार्च रोजी परिपत्रक काढून प्लास्टीकवरच्या वापरावर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. किराणामाल, फळे-भाजी विक्रेत्यांपासून ते कपडे विक्रेत्यापर्यंत सर्वांनाच याची झळ बसणार आहे. ...
अवघ्या ३० लाख रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीतून प्लास्टिकची पुनर्प्रक्रिया शक्य आहे. यामुळे प्लास्टिकवर सरसकट बंदी घालण्याऐवजी सरकारने हे प्रकल्प उभे करण्यासाठी सहकार्य करावे ...
शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदीच्या निर्णयामध्ये सुधारणा करावी आणि छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बुधवारी व्यापारी महासंघातर्फे बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
प्लास्टिक बंदच्या विरोधात राज्यभरात प्लास्टिक विक्रेत्यांनी बंद पाळला आहे़ नांदेड प्लास्टिक असोसिएशनच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत़ त्याअनुषंगाने बुधवारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण ...
राज्यभर थर्मोकोल व प्लास्टिकच्या कॅरिबॅग्जच्या उत्पादन व वापरावर बंदी घालणारा राज्य सरकारचा निर्णय केवळ अमलात आणायला कठीणच नाही तर तो सामान्य नागरिक, किरकोळ दुकानदार ते उद्योपगती अशा सर्वांवर अन्याय करणारा आहे. ...