पावसाळ्यात मुंबईची तुंबई होण्यास काही प्रमाणात कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टिकला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी मुंबई मनपाच्या अधिका-यांनी शनिवारी वॉर्निंग परेडचे आयोजन केले होते ...
राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी आदेशाला पहिल्या दिवशी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदी असतानाही अनेक ग्राहकांच्या हातात कॅरिबॅग दिसून येत होत्या; पण काही ग्राहकांनी स्वत:हून कापडी पिशव्या आणल्या होत्या ...
प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची शनिवारपासून अंमलबजावणी सुरु झाली. पहिल्या दिवशी दुपारपर्यंत नगर पालिकेच्या दोन पथकांनी १५ विक्रेत्यांवर कारवाई करीत प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर केल्याप्रकरणी १४ विक्रेत्यांना प्रत्येकी ५० रुपये, तर एकाला ५०० रुपये दंड आकारला ...
नेहमीच्या व्यवहारातील प्लॅस्टिक बॅग कॅरी करण्यास राज्य शासनाने मज्जाव केल्यानंतर महापालिकेच्या वतीने पहिल्याच दिवशी कारवाईचा धडाका लावण्यात आला आणि दिवसभरात ७२ जणांकडून ३ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ...
प्लॅस्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाला होणारी हानी रोखण्यासाठी शासनाने शनिवारपासून प्लॅस्टिक वापरावर बंदी लागू केल्याने त्याचा पहिलाच फटका नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांना बसला. ...
राज्यात लागू करण्यात आलेल्या प्लॅस्टिकबंदीची कारवाई करताना ज्या वस्तू कंपनीकडूनच प्लॅस्टिक, थर्माकोलमध्ये पॅकिंग होऊन येतात त्यांच्यावर कंपनीतच बंदी करून कारवाई करावी. किरकोळ विक्रेते, दुकानदार यांच्यावर प्लॅस्टिक पिशवीचा वापर केल्यास जरूर कारवाई करा ...