सोलापूर : प्लास्टिक बंदीमुळे शहरातील २५0 बेकरी चालकांना व्यवसाय बंद ठेवावा लागत असल्याचे निवेदन महापालिका आयुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांना देण्यात आले. शहरातील बेकरी चालक संघटनेचे ६0 सदस्य महापालिकेत एकत्र आले. त्यांनी उप आयुक्त ढेंगळे—पाटील यांची ...
प्लास्टिक बंदी लागू होऊन पाच दिवस लोटले आहेत. असे असतानाच बुधवारी पालिकेचे भरारी पथक आळस झटकून कामाला लागले. दिवसभर बाजारपेठेत फिरून त्यांनी दहा क्विंटल प्लास्टिकचे सािहत्य जप्त करत, सात व्यापाऱ्यां कडून ४५ हजारांचा दंड वसूल केला. ...
शहरात प्लास्टिकबंदी निर्णयाची अंमलबजावणी सुरु असून मंगळवारी ४ टन प्लास्टिक जप्त केल्यानंतर बुधवारीही महापालिकेच्या पथकाने जुना मोंढ्यातच आणखी दीड टन प्लास्टिक जप्त केले आहे. ...