ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कोणत्याही दुकानात कॅरी बॅग, प्लास्टिकच्या वस्तू अथवा प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल आढळल्यास तातडीने दुकानाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या प्लास्टिक बंदीबाबत आढावा बैठकीत हे आदेश दिले. ...
खाद्यतेलाची १ लिटरचे प्लास्टिचे पाकिट व प्लास्टिकची बाटली याद्वारे विक्री होते. बाटल्यांद्वारे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांनी सरकारसोबत चर्चा करुन काही अटींच्याआधारे बंदी उठवली आहे. ...
नगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ आॅक्टोबर रोजी शहरात राबविण्यात आलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेत चार व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन ११५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. ...
वावोशी : राज्य शासनाने ५0 मायक्र ॉन खालील सर्व प्रकारचे प्लॅस्टिकबंदी तसेच प्रदूषणकारी थर्माकोल बंदीबाबतचा निर्णय घेऊन तो सक्तीने अंमलबजावणीसाठी कंबर कसली आहे. सामान्य नागरिक व पर्यावरणप्र्रेमी यांच्याकडून या निर्णयाचे एका बाजूला स्वागत केले जात असले ...