शासनाने निर्बंध घातलेल्या प्लास्टिक आणि त्यापासून होणाºया वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, आयात व वाहतूक करणांºयाविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. प्लास्टिक बंदीबाबत जिल्हाधिकाºयांनी मंगळवारी बैठक घेत ...
जेलरोड येथे प्लॅस्टिकची कॅरिबॅगचा वापर करणाºयांवर कारवाई करताना मनपा आरोग्य विभागाचे स्वच्छता निरीक्षक यांची गाडी अडवून अरेरावीची केल्याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
प्रजासत्ताक दिन समारंभ साजरा करताना राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जावा, प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत प्लॅस्टिकचा वापर करून राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती, विक्री व वापर करण ...