लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्लॅस्टिक बंदी

प्लॅस्टिक बंदी, मराठी बातम्या

Plastic ban, Latest Marathi News

२ कोटींचा दंड भरला; तरीही नागपुरातील व्यापाऱ्यांचा प्लास्टिकमोह सुटेना - Marathi News | 2 crore fine paid; Still, the traders in Nagpur are still fascinated by plastic | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२ कोटींचा दंड भरला; तरीही नागपुरातील व्यापाऱ्यांचा प्लास्टिकमोह सुटेना

Nagpur News महापालिकेने ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ३८८१ प्रकरणांत कारवाई करून २ कोटी ३ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केल्यानंतरही प्रतिबंधित प्लास्टिकचा व्यवसाय व उपयोग थांबलेला नाही. ...

तुर्भे विभागातून दोन टन प्लास्टीक साठा जप्त; महानगरपालिकेच्या पथकाची कारवाई  - Marathi News | Two tonnes of plastic stock seized from Turbhe Division; The action of the municipal team | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुर्भे विभागातून दोन टन प्लास्टीक साठा जप्त; महानगरपालिकेच्या पथकाची कारवाई 

प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने व्यापक प्रमाणात जनजागृती सुरु केली आहे. व्यापारी व ग्राहकांनीही प्लास्टीकचा वापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. ...

बाटलीतलं पाणी प्या आणि बाटली खाऊन टाका.. १२ वर्षांच्या चिमुरडीने बनवली एडीबल बाटली - Marathi News | 12 Years old girl Madison Checketts from America designed a water bottle that you can eat after finishing water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाटलीतलं पाणी प्या आणि बाटली खाऊन टाका.. १२ वर्षांच्या चिमुरडीने बनवली एडीबल बाटली

Edible Water Bottle: दिवसेंदिवस प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वाढत जाणारा कचरा तिला अस्वस्थ करत होता. म्हणून मग १२ वर्षांच्या मेडिसन चेकेट्सनी (Madison Checketts) हा अनोखा शोध लावला. ...

बंदी उठवली... सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरास सशर्त परवानगी - Marathi News | Conditional permission for use of single use plastic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंदी उठवली... सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरास सशर्त परवानगी

पिशव्या, कप, द्राेण, पत्रावळी, स्ट्रॉ, प्लेटवरील बंदी हटली ...

राज्य शासनाने प्लास्टिक बंदीच्या निर्णयात केला बदल  - Marathi News | The state government changed the plastic ban decision | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्य शासनाने प्लास्टिक बंदीच्या निर्णयात केला बदल 

Nagpur News महाराष्ट्र सरकारने २०१८ ला केलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयात माेठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

केंद्राचे प्लास्टिक बंदी पथक सोलापुरात आले; दोन दिवसांत १७० किलोच्या बॅगा केल्या जप्त - Marathi News | The plastic ban team of the center has come to Solapur and in two days 170 kg bags have been seized  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केंद्राचे प्लास्टिक बंदी पथक सोलापुरात आले; दोन दिवसांत १७० किलोच्या बॅगा केल्या जप्त

केंद्राचे प्लास्टिक बंदी पथक सोलापुरात आले असून दोन दिवसांत १७० किलोच्या बॅगा केल्या जप्त केल्या आहेत.  ...

मीरा-भाईंदरमध्ये फिरतोय प्लास्टिकचा राक्षस; महापालिकेचा देखाव्यांवर भर - Marathi News | A plastic monster roaming in Mira-Bhayander; Municipal Corporation's emphasis on appearances | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदरमध्ये फिरतोय प्लास्टिकचा राक्षस; महापालिकेचा देखाव्यांवर भर

प्लास्टिक पिशव्यांसह कंटेनर, चमचे, ग्लास, स्ट्रॉ आदी विविध प्लास्टिक वस्तूंवर केंद्र व राज्य शासनाने बंदी घातली आहे. ...

करावे गावातून ८०० किलो प्लास्टीक साठा जप्त, गोडाऊन केले सील - Marathi News | 800 kg plastic stock seized from Karave village, godown sealed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :करावे गावातून ८०० किलो प्लास्टीक साठा जप्त, गोडाऊन केले सील

दुकानदाराकडून २५ हजार रुपये दंड वसूल ...