लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं! - Marathi News | Terrified passengers write out wills as Japan Airlines' Boeing 737 plummets sharply in minutes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!

उड्डाणानंतर विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाला आणि ते अवघ्या १० मिनिटांत ३६,००० फूटांवरून सुमारे १०,५०० फूटांपर्यंत खाली आलं. ...

विमान दुर्घटनेनंतर अनिल कपूरने केला एअर इंडियामधून प्रवास, स्टाफने दिली अशी वागणूक - Marathi News | Anil Kapoor travelled on Air India after ahmedabad crash share photo on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विमान दुर्घटनेनंतर अनिल कपूरने केला एअर इंडियामधून प्रवास, स्टाफने दिली अशी वागणूक

अनिल कपूरने एअर इंडियामधून प्रवास केला आहे. या प्रवासावेळी आलेला अनुभव अनिलने सोशल मीडियावर शेअर केला आहे ...

इंजिन फेल की आणखी काही? एअर इंडिया विमान अपघाताच्या तपासात मोठा खुलासा, जाणून घ्या - Marathi News | Air India Plane Crash: Engine failure or technical malfunction? Big revelation in the investigation of Air India plane crash, know! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिन फेल की आणखी काही? एअर इंडिया विमान अपघाताच्या तपासात मोठा खुलासा, जाणून घ्या

Air India Plane Crash: एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण तपासात इंजिनमध्ये बिघाड आणि अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याचा संशय आहे. ...

रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट - Marathi News | Air India Ahmadabad Plane Crash: Everything was fine until it took off from the runway; even after it took off... Big update on Air India plane crash voice and video study nyt report | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

Air India Ahmadabad Plane Crash: ब्लॅक बॉक्स अमेरिकेला नेण्यात आला आहे. त्यात असलेल्या सर्व गोष्टी डाऊनलोड करण्यात आल्या आहेत. त्यांचा अभ्यास सुरु आहे. ...

धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला - Marathi News | Batik Air's Boeing plane narrowly avoided a major accident as soon as it touched down on the runway Due to Bad Weather at Soekarno-Hatta Airport in Indonesia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला

इंडोनेशियामध्ये एका बोईंग विमानाचा अपघात थोडक्यात टळला. पाऊस आणि वादळी वारे वाहत असतानाच विमान उतरत होते. वाऱ्याच्या वेगामुळे विमान एका बाजूला ढकलले गेले. ...

प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'? - Marathi News | Plane Crash: Desire for revenge Rene Joshilda sending dozens of false bomb threats in his boyfriend name, gujrat police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?

सामन्याआधी प्रशासनाला या स्टेडिअमला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ माजली.  ...

प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले! - Marathi News | party in the office after the ahmedabad plane crash, Air India kicked out 4 officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

अहमदाबादवरून लंडनला जाणारे बोईंग ड्रीमलाइनर विमान १२ जून रोजी उड्डाणानंतर काही सेकंदातच कोसळले होते. या विमानातील २४२ जणांपैकी केवळ एकच भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक वाचला होता. ...

"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट - Marathi News | air india plane crash done by me Rejecting love, a conspiracy was hatched to trap the boyfriend girl arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट

रेनेने वेगवेगळ्या ई-मेल आयडीवरून दिल्ली, पंजाब, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगाणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये बॉम्बच्या खोट्या धमक्या देणारे इ-मेल पाठवले होते. ...