लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले - Marathi News | This is like spreading confusion Turkey's statement on Air India plane crash Clarification on maintenance company | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले

तुर्की टेक्निकने बोईंग ७८७-८ प्रवासी विमानाची देखभाल केल्याचा दावा खोटा आहे, असं तुर्कीच्या कम्युनिकेशन डायरेक्टरेटने म्हटले आहे. ...

हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती! - Marathi News | How to Become a Helicopter Pilot Costs, Salary & Career Path in 6 Points | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!

Helicopter Pilot : हेलिकॉप्टर पायलट बनणे हे खर्चिक आणि वेळखाऊ असले तरी, अनुभवानुसार या क्षेत्रात चांगल्या पगारासह एक रोमांचक करिअर घडवता येते. ...

Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं? - Marathi News | ahmedabad air india plane crash story of yaman vyas who survived | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

Ahmedabad Plane Crash : यमनने सर्व सामान पॅक केलं होतं. तो फ्लाईट पकडण्यासाठी घराबाहेर पडत होता. त्याने त्याच्या आईचा निरोप घेतला तेव्हा तो क्षण खूपच भावनिक होता.  ...

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम! - Marathi News | The reputation of airlines has also been seriously affected after the Ahmedabad accident. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

अहमदाबाद येथे झालेल्या दुर्घटनेमुळे शेकडो कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ...

केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई? - Marathi News | Kedarnath Helicopter Fare & Compensation What You Need to Know Before You Fly | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?

kedarnath helicopter crash : रविवारी सकाळी केदारनाथमधील गौरीकुंड येथे एक हेलिकॉप्टर कोसळले, ज्यामध्ये ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. विमानात पायलट आणि एका मुलासह आणखी ५ जण होते. ...

सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू - Marathi News | Yasmin Vohra who was on her way to take care of her pregnant daughter in law died in an Ahmedabad plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू

अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातात वडोदरा येथील यास्मिन व्होरा यांचाही मृत्यू झाला. ...

Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७० - Marathi News | Air India Ahmedabad plane crash: Death toll hits 270 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०

Ahmedabad Plane Crash Updates: मलबा हटवताना आणखी एक मृतदेह शनिवारी सापडल्याने एअर इंडिया विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा २७०वर पोहोचला. ...

विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची... - Marathi News | Ahmedabad Air India plane crash: Whose Bhagavad Gita, Krishna idol found in plane crash? Panvel's daughter, Air India crew member Maithili patil has both | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ती भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...

Ahmedabad Air India plane crash : विमान अपघातातून एक ब्रिटीश नागरिक सुखरूप बचावला आहे. याचबरोबर एवढ्या प्रचंड आगीत भगवदगीता आणि कृष्णाची मूर्ती सहीसलामत सापडली आहे. ...