लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान दुर्घटना

Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या

Plane crash, Latest Marathi News

तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या... - Marathi News | Air India Plane Crash: How old is the plane you will be travelling on? When was it serviced? Find out like this... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...

Air India Plane Crash: विमान अपघात आणि आपत्कालीन लँडिंगच्या घटनांनी अनेकजण विमान प्रवास करायला घाबरत आहेत. ...

Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार? - Marathi News | Air India Plane Crash: Success in black box investigation, data downloaded; When will the cause of the accident be revealed? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?

Black Box Data Recover of Air India Plane Crash: विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती या ब्लॅक बॉक्समधून मिळणार असल्याने सगळ्यांच्या नजरा त्यावर आहेत. ...

विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय? - Marathi News | Tata Group Chief N Chandrasekaran takes charge amid Air India troubles | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?

Air India : अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातानंतर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एअर इंडियाच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी स्वीकारली आहे. ...

अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी - Marathi News | How many people died in the Ahmedabad plane crash? Government releases official figures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी

Ahmedabad plane crash : एअर इंडियाच्या बोइंग ड्रीमलाइनर विमानाला अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात किती लोकांचा बळी गेला, याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. ...

ब्लॅक बॉक्सची तपासणी भारतातच सुरू; हेलिकॉप्टर अपघात रोखण्यासाठी कडक उपाययोजना - Marathi News | Plane Crash Black box inspection begins in India; Strict measures to prevent helicopter accidents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्लॅक बॉक्सची तपासणी भारतातच सुरू; हेलिकॉप्टर अपघात रोखण्यासाठी कडक उपाययोजना

विमान अपघाताची कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्सची तपासणी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोमार्फत (एआयबी) तपासणी सुरू असून, ती परदेशात पाठवण्याची गरज भासलेली नाही, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री राममोहन नायडू दिली. ...

अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात? - Marathi News | Air India CEO Campbell Wilson's Salary Hiked 46% Before Tragic Crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

Air India CEO Salary : एअर इंडियाचे सीईओ विल्सन यांच्या नवीन पगाराच्या ६०% रक्कम एअरलाइनच्या कामगिरीवर अवलंबून असते. १२ जून २०२५ रोजी झालेल्या भयानक अपघातानंतर एअर इंडिया अनेक आव्हानांना तोंड देत आहे. ...

अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले... - Marathi News | Air India Plane Crash: When will the information on the black box be available? Union Minister Naidu gave important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

Air India Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्य एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची तपासणी केली जात आहे. ...

धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा - Marathi News | One-sided love, young man's marriage, young woman hired police from 12 states, claims to have crashed Ahmedabad plane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान १२ जून रोजी क्रॅश झाले. हे विमान मीच क्रॅश केल्याचा एक ईमेल बीजे कॉलेजला आला होता. ...