लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रो कबड्डी लीग

प्रो कबड्डी लीग, मराठी बातम्या

Pkl 2018, Latest Marathi News

प्रो कबड्डी लीगचे हे सहावे पर्व आहे. १२ संघांत जेतेपदाची चुरस पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत पाटणा पायरेट्सने सर्वाधिक ३ जेतेपद जिंकली आहेत.
Read More
Pro Kabaddi League : यू मुंबाने घडवला इतिहास, घरच्या मैदानावर 'हा' विक्रम नोंदवणारा पहिलाच संघ - Marathi News | Pro Kabaddi League: U Mumba created history, the first team to record four straight win in interzone stage | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League : यू मुंबाने घडवला इतिहास, घरच्या मैदानावर 'हा' विक्रम नोंदवणारा पहिलाच संघ

Pro Kabaddi League: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सत्रात विक्रमांचे सत्र इंटर झोन चॅलेंजमध्येही सुरू आहे. ...

Pro Kabaddi League : इराणचा खेळाडू घालतोय धुमाकूळ; भारतीयांची करतोय पकड - Marathi News | Pro Kabaddi League: Iran's fazel atrachali make a record | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League : इराणचा खेळाडू घालतोय धुमाकूळ; भारतीयांची करतोय पकड

Pro Kabaddi League: प्रो कबड्डी लीगच्या सहव्या पर्वात भारतीय खेळाडूंना टक्कर देत यू मुंबाचा कर्णधार धुमाकूळ घालत आहे. ...

Pro Kabaddi League 2018: पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालचा सर्वात मोठा पराक्रम - Marathi News | Pro Kabaddi League 2018: Captain Pradeep Narwal's biggest feat of Pirates | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League 2018: पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालचा सर्वात मोठा पराक्रम

Pro Kabaddi League 2018: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या सत्रात हरयाणा स्टीलर्स आणि पाटणा पायरेट्स यांच्यातील सामन्यात पाटणाचा कर्णधार प्रदीप नरवालने विक्रमी कामगिरी केली. ...

Pro Kabaddi League : महाराष्ट्राचा शिलेदार, यूपीचा आधार; भावा-बहिणीच्या शिक्षणाचं स्वप्न करतोय साकार! - Marathi News | pro kabaddi league 2018: Maharashtra shrikant jadhav raid to chase his dreams | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League : महाराष्ट्राचा शिलेदार, यूपीचा आधार; भावा-बहिणीच्या शिक्षणाचं स्वप्न करतोय साकार!

आला मान खाली घालून, गेलेला कबड्डीपटू बनायला... हे टोमणे, अपयशावर हसणारे चेहरे आजही आठवतात. याच नकारात्मक वागणुकीमुळेच लढण्याचे बळ दिले आणि आज तो एक उत्तम कबड्डीपटू झाला आहे. ...

Pro Kabaddi League : गिरीश इर्नाकचा पराक्रम, हा विक्रम नोंदवणारा महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू - Marathi News | Pro Kabaddi League: Maharashtra Girish Ernak creat history in pro kabaddi league | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League : गिरीश इर्नाकचा पराक्रम, हा विक्रम नोंदवणारा महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू

Pro Kabaddi League: प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वात पुणेरी पलटणच्या गिरीश इर्नाकने एक वेगळा विक्रम नावावर केला. ...

Pro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास - Marathi News | Pro Kabaddi League 2018: in The history of pro-kabaddi Siddharth Desai done record; 51points made in just four matches | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League 2018 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने रचला इतिहास

आतापर्यंत अनुप कुमार आणि अजय ठाकूर या दोन नावाजलेल्या खेळाडूंच्या नावावर हा विक्रम होता. या दोन्ही खेळाडूंनी पाच सामन्यांमध्ये बळींचे शतक पूर्ण केले होते. ...

Pro Kabaddi League 2018 : शेतकऱ्याचा मुलगा झाला यू-मुम्बाचा शिलेदार; आईचं 'फोर व्हीलर'चं स्वप्न साकारणार! - Marathi News | Pro Kabaddi League 2018: emotional story of U Mumba's SIDDHARTH SIRISH DESAI | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League 2018 : शेतकऱ्याचा मुलगा झाला यू-मुम्बाचा शिलेदार; आईचं 'फोर व्हीलर'चं स्वप्न साकारणार!

Pro Kabaddi League 2018: स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम, चिकाटी आणि कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी असावी लागते. जिद्दीच्या जोरावरच खेळाडू घडत असतात आणि त्यांच्याच मनगटात इतिहास घडवण्याची ताकद असते... ...

Pro Kabaddi League 2018 : दिल्लीची पुणेरी पलटणवर 'दबंग'गिरी - Marathi News | Pro Kabaddi League 2018: Dabang delhi won against Puneri paltans | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Pro Kabaddi League 2018 : दिल्लीची पुणेरी पलटणवर 'दबंग'गिरी

Pro Kabaddi League 2018 :  चुरशीच्या लढतीत दिल्ली दबंगने प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटणवर 41-37 असा विजय मिळवला.  ...