भारतीय रेल्वेसमोर अनेक समस्या असताना बुलेट ट्रेनसारखे आवश्यक आहेत का असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मात्र सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टीने बुलेट ट्रेन फायदेशीर आहे. बुलेट ट्रेनसोबत नवे तंत्रज्ञान आल्यावर विचार बदलेल आणि एकदा सुरुवात झाली की, बुलेट ट् ...
लोकसभेच्या निवडणुकीला आता अवघ्या वर्षभराचा अवधी राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. सत्ताधारी भाजपानेही केंद्रातील आपली सत्ता टिकवण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान, 2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला ...
वारंवार पाठपुरावा केल्यानंतर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी चिखलोली स्थानकाबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला असून या प्रस्तावाला त्वरित मंजुरी द्यावी, या मागणीसाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची दिल्ली ...
अॅप्रेंटिसशिप केलेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात राज ठाकरेंशी बोललोच नाही, असा खुलासा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे. तर मनसेकडून राज यांनी या आंदोलनासंदर्भात फोनवरून चर्चा केल्याची माहिती दिली जात आहे. ...
रेल्वेत प्रवास करताना विक्रेत्याकडून खाद्यपदार्थांचे बिल देण्यात आले नाही तर, या पदार्थांचा मोफत आस्वाद घ्या. हे रेल्वे खात्याचे आदेश आहेत. काही केटरर्स जादा दर आकारत असल्याने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हा निर्णय घेतला. ...
देशातील सर्व राज्यांमधील नैसर्गिक संसाधनांचा लिलावच पुकारणे हे केंद्र सरकारचे धोरण असून गोव्यातील खनिज लिजांचाही लिलावच करावा लागेल, अशा शब्दांत केंद्रीय उर्जा मंत्री पीयूष गोयल यांनी गोव्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला वस्तूस्थितीची जाणीव करून दिली. ...
ठाकुर्ली स्थानकादरम्यान सिग्नल फेल झाल्याच्या समस्येमुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याची घटना सोमवारी दुपारी २.१५ च्या सुमारास घडली. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या माहितीनूसार ही समस्या १० मिनिटेच उद्भवली असली तरी त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाचे त ...