लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पीयुष गोयल

पीयुष गोयल

Piyush goyal, Latest Marathi News

जो चुका करतो, तोच शिकतो; गुरुत्वाकर्षणाच्या विधानावर पडदा टाकण्याचा प्रयत्न - Marathi News | He who makes mistakes is the one who learns; Attempts to cast a curtain on the statement of gravity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जो चुका करतो, तोच शिकतो; गुरुत्वाकर्षणाच्या विधानावर पडदा टाकण्याचा प्रयत्न

उपनगरी मार्गावरील सरकते जिने, पादचारी पूल, वाय-फाय, हरित स्थानके आदींचा लोकार्पण कार्यक्रम मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फलाट क्रमांक १८ वर आयोजित केला होता. ...

राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून पाच वेळा धावेल - रेल्वेमंत्री गोयल - Marathi News | Rajdhani Express will run five times a week - Railway Minister Goel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून पाच वेळा धावेल - रेल्वेमंत्री गोयल

मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट क्रमांक १८ वर उभ्या असलेल्या दुसऱ्या राजधानी एक्स्प्रेसला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी हिरवा झेंडा दाखविला. ...

मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस यापुढे आठवड्यातून चारवेळा - Marathi News | Mumbai-Delhi Rajdhani Express now available four days a week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस यापुढे आठवड्यातून चारवेळा

खार रोड, विलेपार्ले येथील पादचारी पूल, लोअर परळ येथील सरकत्या जिन्याचे उद्घाटन करण्यात आले. ...

गुरुत्वाकर्षणाचा शोध आईनस्टाईननं लावला; अजब विधानामुळे पीयूष गोयल सोशल मीडियावर ट्रोल - Marathi News | piyush goyal trolled on social media after his einstein discovered gravity remarks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरुत्वाकर्षणाचा शोध आईनस्टाईननं लावला; अजब विधानामुळे पीयूष गोयल सोशल मीडियावर ट्रोल

गुरुत्वाकर्षणाचा शोध आईनस्टाईननं लावला, मग न्यूटननं काय केलं?, नेटकऱ्यांचा सवाल ...

४०० स्थानकांवर ‘कुल्हड’मधून चहा; रेल्वेला पाठविला प्रस्ताव - Marathi News |  Tea from the 'ax' at 3 stations; Proposal sent to the railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४०० स्थानकांवर ‘कुल्हड’मधून चहा; रेल्वेला पाठविला प्रस्ताव

देशातील तब्बल ४०० रेल्वेस्थानकांवर लवकरच मातीच्या कुल्हडमधून चहा-कॉफी मिळणार आहे. ...

एकीकडे रेल्वे सेवा ठप्प असल्याने प्रवासी त्रस्त, रेल्वेमंत्री मात्र लालबागच्या राजाच्या दर्शनात तल्लीन    - Marathi News | On one hand, passengers are angry due to railway service stopped due to heavy rain, railway minister piyush goyal busy in lalbaugcha raja's darshan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकीकडे रेल्वे सेवा ठप्प असल्याने प्रवासी त्रस्त, रेल्वेमंत्री मात्र लालबागच्या राजाच्या दर्शनात तल्लीन   

रेल्वेची पाहणी करण्याऐवजी गोयल मात्र राजाच्या दर्शनात तल्लीन असल्याची टीका केली जात आहे.  ...

एमएमटीसी, एसटीसी, पीईसी यांचेही होणार विलीनीकरण - Marathi News | MMTC, STC, PEC will also be merged | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एमएमटीसी, एसटीसी, पीईसी यांचेही होणार विलीनीकरण

या तिन्ही कंपन्या आयात-निर्यातीच्या व्यवहारात आहेत. एसटीसी व पीईसी सातत्याने तोट्यात ...

'पूरग्रस्तांच्या गावाला जाऊया', बचावकार्य अन् मदतीचं साहित्य पुरविण्यासाठी 'रेल्वे फुकट' - Marathi News | Railways has announced that no freight charges will be levied on relief material sent to the flood-affected states of Karnataka, Kerala and Maharashtra. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पूरग्रस्तांच्या गावाला जाऊया', बचावकार्य अन् मदतीचं साहित्य पुरविण्यासाठी 'रेल्वे फुकट'

या पूरग्रस्त भागासाठी देशभरातून मदतीची ओघ सुरू आहे. ...