लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पितृपक्ष

Pitru Paksha News in Marathi | पितृपक्ष मराठी बातम्या

Pitru paksha, Latest Marathi News

Pitru Paksha News in Marathi : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.
Read More
Pitru Paksha 2021 : 'या' दहा कारणांसाठी व्यक्तीच्या मृत्यूपश्चात नातेवाईक गरुड पुराण वाचतात! - Marathi News | Pitru Paksha 2021: Relatives read Garuda Purana after the death of a person for 'these' ten reasons! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : 'या' दहा कारणांसाठी व्यक्तीच्या मृत्यूपश्चात नातेवाईक गरुड पुराण वाचतात!

Pitru Paksha 2021 : गरुड पुराणात मृत्यूच्या आधी आणि नंतरची परिस्थिती वर्णन केली आहे. म्हणूनच हे मृतात्म्याला गती मिळावी म्हणून वाचले जाते.  ...

Pitru Paksha 2021 : काही कारणास्तव श्राद्ध करणे शक्य नसेल तर धर्मशास्त्रात दिलेले पर्याय वाचा... - Marathi News | Pitru Paksha 2021: If for some reason it is not possible to do Shraddha, then read the options given in Dharmashastra ... | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : काही कारणास्तव श्राद्ध करणे शक्य नसेल तर धर्मशास्त्रात दिलेले पर्याय वाचा...

Pitru Paksha 2021 : श्राद्ध करायचे आहे, परंतु काही ना काही अडचणींमुळे ते करणे शक्य होत नसेल तर वाईट वाटून घेऊ नका. श्राद्धाच्या बाबतीत एकाहून एक विकल्प अर्थात पर्याय धर्मशास्त्रात दिले आहेत. ...

Pitru Paksha 2021 : आपण अर्पण केलेला नैवेद्य पितरांपर्यंत कसा पोहोचतो याचे उत्तर मत्स्य व मार्कण्डेय पुराणांमध्ये सापडते; वाचा! - Marathi News | Pitru Paksha 2021: The answer to how our offering food to Pitru reaches them is found in the Matsya and Markandeya Puranas; Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : आपण अर्पण केलेला नैवेद्य पितरांपर्यंत कसा पोहोचतो याचे उत्तर मत्स्य व मार्कण्डेय पुराणांमध्ये सापडते; वाचा!

Pitru Paksha 2021 : आपण अनन्यभावे शरण जाऊन जसा देवाला नैवेद्य दाखवतो त्याचप्रमाणे देवरूप झालेल्या पितरांना दाखवलेला नैवेद्य येनकेनप्रकारेण अर्थात कोणत्याही मार्गाने त्यांच्यापर्यंत पोहोचतो. ...

Pitru Paksha 2021: पितृपक्षात पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टींचे दान करावे? पाहा, प्राचीन परंपरा - Marathi News | pitru paksha 2021 what to do in shradh period and significance of donation during pitru pandharwada | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पितृपक्षात पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्या गोष्टींचे दान करावे? पाहा, प्राचीन परंपरा

Pitru Paksha 2021: भारतीय संस्कृतीत दानाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पितृपक्षात नेमक्या कोणत्या गोष्टींचे दान करावे? जाणून घ्या... ...

Pitru Paksha 2021 : पितृश्राद्धाचे अधिक फळ मिळावे म्हणून  'हे' साधे सोपे मराठीतले स्तोत्र दिवसातून एकदा तरी म्हणाच! - Marathi News | Pitru Paksha 2021: Say 'This' simple Marathi stotra at least once a day to get more fruits of Pitrushraddha | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : पितृश्राद्धाचे अधिक फळ मिळावे म्हणून  'हे' साधे सोपे मराठीतले स्तोत्र दिवसातून एकदा तरी म्हणाच!

Pitru Paksha 2021 : श्राद्धाला पितरांसाठी वाढलेल्या पानाचा नैवेद्य दाखविल्यावर, पितर जेवत आहेत असे समजून तेथे उभे राहून हे स्तोत्र म्हणावे. नंतर पितरांना मनोभावे प्रार्थना करावी.  ...

Pitru Paksha 2021 : धर्मशास्त्राने पितृपक्षासाठी गणपती आणि नवरात्रीच्या मधला काळच का निवडला असावा? जाणून घ्या! - Marathi News | Pitru Paksha 2021: Why should Dharmashastra choose the time between Ganpati and Navratri for Pitru Paksha? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : धर्मशास्त्राने पितृपक्षासाठी गणपती आणि नवरात्रीच्या मधला काळच का निवडला असावा? जाणून घ्या!

Pitru Paksha 2021 : हे पंधरा दिवस उदास, मुद्दाम सणांचे उत्सवांचे, आनंदाचे, माहात्म्य अधोरेखित करण्यासाठीच असतात. ...

Pitru Paksha 2021 : पितर म्हणून ज्यांना जेवू घालतो, त्या कावळ्यांमध्ये काय चर्चा होत असेल?... कावळा-कावळीचा एक काल्पनिक संवाद - Marathi News | Pitru Paksha 2021: What is being discussed among the crows who are fed as Pitru? ... A fictional dialogue between two crows! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :Pitru Paksha 2021 : पितर म्हणून ज्यांना जेवू घालतो, त्या कावळ्यांमध्ये काय चर्चा होत असेल?... कावळा-कावळीचा एक काल्पनिक संवाद

Pitru Paksha 2021 : रोज खिडकीत काव काव करणारे कावळे पितृपक्षात नैवेद्य वाढूनही फिरकत नाहीत. अर्थात त्यांना कुठे जेवायला आणि कुठे नाही असेच होत असावे. म्हणून हा मजेशीर काल्पनिक संवाद! ...

Pitru Paksha 2021 : धर्मशास्त्रानुसार श्राद्धविधी करण्याचे फायदे, तसेच तिथीनुसार मिळणारे फळ जाणून घ्या! - Marathi News | Pitru Paksha 2021: Learn the benefits of performing Shraddha according to Dharmashastra, as well as the fruits you get according to the date! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2021 : धर्मशास्त्रानुसार श्राद्धविधी करण्याचे फायदे, तसेच तिथीनुसार मिळणारे फळ जाणून घ्या!

Pitru Paksha 2021 : पितृऋणातून मुक्त होण्यासाठी फार खर्च येतो असे नाही. वर्षभरातून केवळ एकदाच त्यांच्या मुख्यतिथीला, सहज प्राप्त गोष्टींतून श्राद्ध करता येते. ...