Pitru Paksha News in Marathi | पितृपक्ष मराठी बातम्याFOLLOW
Pitru paksha, Latest Marathi News
Pitru Paksha News in Marathi : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. Read More
Pitru Paksha 2025: हिंदू धर्मात व्यक्तीच्या जन्माचाच नाही तर मृत्यूनंतरच्या प्रवासाचाही सखोल विचार केला आहे, त्याबाबत पितृपक्षाच्या निमित्ताने धावता आढावा घेऊ. ...
Pitru Paksha 2025: भुकेल्याला अन्न देणे आणि तहानलेल्याला पाणी देणे, हा तर भारतीय संस्कार आहे. श्राद्धविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. दिवंगत व्यक्तींचे एकत्रितपणे स्मरण केल्याने वंशवेल समजते. ...
Weekly Horoscope Pitru Paksha 2025: १४ सप्टेंबर २०२५ ते २० सप्टेंबर २०२५ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...
Pitru Paksha 2025: Babies Born in Pitru Paksha: सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि अशातच एखादे बाळ पितृपक्षात जन्माला आले, तर घरच्यांच्या कपाळावर आठ्या पडतात, थोडं आधी नाहीतर नंतर तरी जन्माला यायला हवे होते, असा नाराजीचा सूर लागतो. याबाबत ज्योतिष शास्त्रात ...
Pitru Paksha 2025 Shraddha Rituals: ८ ते २१ सप्टेंबर पितृपक्ष आहे, याकाळात पितरांचे श्राद्धविधी करून त्यांना नैवेद्य ठेवण्याची प्रथा आहे, पण तो त्यांच्यापर्यंत पोहोचला हे कसे ओळखावे ते पहा. ...
Pitru Paksha 2025: पितृपक्षातील अविधवा नवमी महत्त्वपूर्ण मानली जाते, या तिथीला केवळ कावळ्याला नैवेद्य नाही तर आणखी एक नैवेद्य कोणाला दिला जातो, ते जाणून घ्या. ...
Pitru Paksha 2025: हिंदू धर्मात अनेक गोष्टी लवचिक आहेत, मात्र काही गोष्टींना पर्याय न शोधता आहे तशा करणे का महत्त्वाचे ते श्राद्धकर्म आणि दानधर्माच्या बाबतीत जाणून घेऊ. ...
Pitru Paksha 2025: सध्या पितृपक्ष सुरू आहे, त्यानिमित्ताने घरात लावलेल्या पितरांच्या तसबिरी आणि त्याच्याशी जोडलेले मोजके पण महत्त्वाचे वास्तु नियम जाणून घ्या. ...