lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पितृपक्ष

पितृपक्ष

Pitru paksha, Latest Marathi News

Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.
Read More
पितृपक्ष: पितरांना मोक्ष देणारे इंदिरा एकादशी व्रत, ‘असे’ करा पूजन; पाहा, मान्यता, व्रतकथा - Marathi News | pitru paksha 2023 know about indira ekadashi 2023 date time vrat puja vidhi vrat katha and significance Of pitru paksha ekadashi 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पितृपक्ष: पितरांना मोक्ष देणारे इंदिरा एकादशी व्रत, ‘असे’ करा पूजन; पाहा, मान्यता, व्रतकथा

Pitru Paksha Indira Ekadashi Vrat 2023: पितृपक्ष एकादशीला काही नियम आवर्जुन पाळावे, असे सांगितले जाते. नेमके काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या... ...

Numerology: ‘या’ ५ मूलांकांना पितृपक्षाची सांगता उत्तम, फायदेशीर काळ; धनवृद्धीचा शुभ योग! - Marathi News | numerology ank shastra in marathi these 5 birth date mulank people get benefits of money and success in end of pitru paksha 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Numerology: ‘या’ ५ मूलांकांना पितृपक्षाची सांगता उत्तम, फायदेशीर काळ; धनवृद्धीचा शुभ योग!

Numerology: काही दिवसांनी पितृपक्षाची सांगत होत असून, आगामी काळ काही मूलांकांसाठी अनुकूल ठरू शकेल. जाणून घ्या... ...

Indira Ekadashi 2023: इंदिरा एकादशीनिमित्त जाणून घेऊया ठाणे स्थित २०५ वर्ष जुन्या पेशवेकालीन विठ्ठल मंदिराबद्दल! - Marathi News | Indira Ekadashi 2023: On the occasion of Indira Ekadashi, let's learn about the 205-year-old Peshwa-era Vitthal Temple in Thane! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Indira Ekadashi 2023: इंदिरा एकादशीनिमित्त जाणून घेऊया ठाणे स्थित २०५ वर्ष जुन्या पेशवेकालीन विठ्ठल मंदिराबद्दल!

Indiara Ekadashi : १० ऑक्टोबर रोजी इंदिरा एकादशी आहे; त्यानिमित्त एका जुन्या विठ्ठल मंदिराचा इतिहास ठाणेकरांकडून समजून घेऊया.  ...

पितृपंधरवडा सुरू झाल्याने पालेभाज्याही महागल्या - Marathi News | With the start of pitru paksha leafy vegetables also became expensive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पितृपंधरवडा सुरू झाल्याने पालेभाज्याही महागल्या

रविवारी घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात २० ते ३० टक्के वाढ ...

Pitru Paksha 2023: आपण केलेल्या सेवेवर पितर संतुष्ट नाहीत, हे कसे ओळखाल? त्यावरील उपायही वाचा! - Marathi News | Pitru Paksha 2023: How to know if Ancestors are not satisfied with your service? Also read the solution! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: आपण केलेल्या सेवेवर पितर संतुष्ट नाहीत, हे कसे ओळखाल? त्यावरील उपायही वाचा!

Pitru Paksha 2023: पितृपक्षाचा शेवटचा आठवडा आला, तरी अजूनही पितरांना अर्पण केलेल्या नैवेद्याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नसेल तर 'ही' असतील करणे...! ...

Pitru Paksha 2023: व्यक्तीच्या मृत्यूपश्चात दहा दिवस दिवा लावण्यामागे असतात पुनर्जन्माचे संकेत? जाणून घ्या! - Marathi News | Pitru Paksha 2023: Does lighting a lamp for 10 days after a person's death indicate rebirth? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: व्यक्तीच्या मृत्यूपश्चात दहा दिवस दिवा लावण्यामागे असतात पुनर्जन्माचे संकेत? जाणून घ्या!

Pitru Paksha 2023: भारतीय संस्कुतीत्त धर्मशास्त्रकारांनी मनुष्याच्या जन्म मृत्यूशी संबंधित सर्व घटनांचा सखोल अभ्यास केला आहे, ते या छोट्याशा कृतीतूनही लक्षात येते! ...

Pitru Paksha 2023: आज गजलक्ष्मीच्या पूजेनिमित्त तुळशीच्या बाजूला लावा 'ही' रोपं; वर्षभर होईल भरभराट! - Marathi News | Pitru Paksha 2023: Plant 'these' plants beside Tulsi today for the worship of Gajalakshmi; It will be prosperous throughout the year! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: आज गजलक्ष्मीच्या पूजेनिमित्त तुळशीच्या बाजूला लावा 'ही' रोपं; वर्षभर होईल भरभराट!

Gajalaxmi Vrat 2023: पितृपक्षाच्या अष्टमीला महालक्ष्मी व्रत साजरे केले जाते. हे व्रत दिवाळीतल्या लक्ष्मीपूजेइतके महत्त्वाचे मानले जाते. पितरांच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, वैभवलक्ष्मी नांदावी यासाठी पितृपक्षाला जोडून देवीच्या आवडत्या अष्टमी ...

Pitru Paksha 2023: 'या' पाच वटवृक्षांपैकी एका वटवृक्षाची जरी पूजा केलीत, तरी होते पितृदोषाचे निवारण! - Marathi News | Pitru Paksha 2023: Worshiping even one of 'these' five banyan trees will cure Pitru Dosha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Pitru Paksha 2023: 'या' पाच वटवृक्षांपैकी एका वटवृक्षाची जरी पूजा केलीत, तरी होते पितृदोषाचे निवारण!

Pitru Dosha: अनेक सण उत्सवाच्या प्रसंगी वटवृक्षाची पूजा आपण करतोच, पण हे पाच वटवृक्ष  पितृदोष निवारणासाठी ओळखले जातात! ...