लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

Pune Crime : मित्राच्या वाढदिवसासाठी रिक्षा चालकाने प्रवाशाला लुटले; बर्थडे पार्टी थेट जेलमध्ये  - Marathi News | Pune Crime Rickshaw driver robs passenger for friend's birthday; Birthday party ends in jail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : मित्राच्या वाढदिवसासाठी रिक्षा चालकाने प्रवाशाला लुटले; बर्थडे पार्टी थेट जेलमध्ये 

- लुबाडलेले २५ हजार रुपये घेऊन सर्व मित्र एकत्र जमले. अमोल गायकवाडचा वाढदिवस जोरदार साजरा करण्यात आला. ...

पुण्याच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाचा मार्ग बदलणार..! - Marathi News | pimpari-chinchwad news the route of Pune Patalok project will change | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुण्याच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाचा मार्ग बदलणार..!

- ३२ हजार कोटींच्या भुयारी मार्गासाठी आता ‘सहा पर्यायांचा’ अभ्यास; ‘पीएमआरडीए’चे सल्लागार संस्थेला निर्देश ...

दुबईत हाय अलर्टचा मेसेज आणि सायरनमुळे ट्रिप अर्ध्यावर सोडली - Marathi News | pune news trip abandoned halfway due to high alert message and siren in Dubai | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुबईत हाय अलर्टचा मेसेज आणि सायरनमुळे ट्रिप अर्ध्यावर सोडली

बांधकाम व्यावसायिकाची आपबिती, एकाच हाॅटेलमध्ये २५ भारतीय नागरिक : दूतावासाशी सातत्याने साधताहेत संपर्क ...

अवसरी खुर्दच्या चार बहिणी दुबईत अडकल्या; कुटुंबीयांची चिंता वाढली - Marathi News | pune news four sisters of Awasari Khurd stranded in Dubai; Family worries grow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवसरी खुर्दच्या चार बहिणी दुबईत अडकल्या; कुटुंबीयांची चिंता वाढली

भारतातील अनेक पर्यटक दुबईत अडकले असून त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील या चार बहिणींचाही समावेश आहे. ...

Video : पुजाऱ्याच्या वेशात आला, देवाला हात जोडले अन्....! मंदिरातील थरार सीसीटीव्हीत कैद - Marathi News | pimpari-chinchwad crime News Hands folded to God A silver crown disappeared in a moment! Shocking incident in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video : पुजाऱ्याच्या वेशात आला, देवाला हात जोडले अन्....! मंदिरातील थरार सीसीटीव्हीत कैद

आरोपीने चोरीसाठी अनोखी शक्कल लढवत पुजाऱ्याची वेशभूषा परिधान केली आणि मंदिरात प्रवेश केला. ...

Video : पिंपरीत मद्यधुंद रिक्षाचालकाचा भररस्त्यात राडा; डांगे चौकात अर्धा तास वाहतूक ठप्प - Marathi News | pimpari-chinchwad Crime News Drunk rickshaw driver causes ruckus on busy road in Pimpri; Traffic at Dange Chowk disrupted for half an hour | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video : पिंपरीत मद्यधुंद रिक्षाचालकाचा भररस्त्यात राडा; डांगे चौकात अर्धा तास वाहतूक ठप्प

रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा आडवी उभी करून चालकाने सुमारे अर्धा तास धिंगाणा घातल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. ...

मध्य पूर्वेतील युद्धामुळे पुण्यातील ८४ विद्यार्थी अन् चार प्राध्यापक अडकले दुबईत - Marathi News | 84 students and four professors from Pune stranded in Dubai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्य पूर्वेतील युद्धामुळे पुण्यातील ८४ विद्यार्थी अन् चार प्राध्यापक अडकले दुबईत

- अमेरिका-इस्राईल यांच्या संयुक्तपणे इराणवरील हल्ल्यामुळे हवाई वाहतूक बंद ...

आम्हाला वाचवा..! दुबईतील हॉटेलमध्ये पुणे-पिंपरीचे ४० जण अडकले; माजी नगरसेविकेचाही समावेश  - Marathi News | pune news 40 people from Pune-Pimpri trapped in a hotel in Dubai; Former corporator also included | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्हाला वाचवा..! दुबईतील हॉटेलमध्ये पुणे-पिंपरीचे ४० जण अडकले; माजी नगरसेविकेचाही समावेश 

सर्व राजकीय नेत्यांना विनंती आहे की, त्यांनी देखील यासाठी प्रयत्न करावेत,’’ अशी विनंती दुबईमध्ये अडकलेल्या पुणेकरांनी केली आहे. ...