लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

घरात आढळला कुजलेला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु - Marathi News | pimpari-chinchwad crime A decomposed body was found in the house; police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरात आढळला कुजलेला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु

घराचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. ...

येरवड्यात १८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; वडिलांनी केले पोलिसांवर गंभीर आरोप - Marathi News | pune crime suspicious death of 18-year-old youth in Yerwada Father makes serious allegations against police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येरवड्यात १८ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू; वडिलांनी केले पोलिसांवर गंभीर आरोप

मुलाला धमक्या येत असल्याची माहिती दिली होती, पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही ...

शेअर मार्केटच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक; गुंतवणूकदाराला जिवे मारण्याची धमकी - Marathi News | pimpari-chinchwad crime14 lakh 42 thousand embezzled under the pretext of investment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेअर मार्केटच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक; गुंतवणूकदाराला जिवे मारण्याची धमकी

गुजरात या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीत १० हजार रुपये गुंतवणूक केल्यास १० लाख रुपयांचे शेअर खरेदी विक्री करण्याची लिमीट भेटेल ...

सोने तारण कर्जाच्या बहाण्याने फसवणूक; दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Fraud on the pretext of gold mortgage loan; Case registered against five people including two women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोने तारण कर्जाच्या बहाण्याने फसवणूक; दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी : सोने तारण कर्जाची अधिक रक्कम मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक केली. याप्रकरणी दोन महिलांसह पाच जणांच्या विरोधात पोलिसांनी ... ...

शिवसेना उप जिल्हाप्रमुखावर चाकू उगारून ठार मारण्याची धमकी - Marathi News | pimpari-chinchwad crime Shiv Sena deputy district chief threatened to be killed with a knife | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शिवसेना उप जिल्हाप्रमुखावर चाकू उगारून ठार मारण्याची धमकी

संत तुकाराम नगर येथे वाबळे यांच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे बांधकाम होत असल्याने तेथे फिर्यादी वाबळे गेले. ...

औरंगजेबाशी तुलना बरोबरच, माफी मागणार नाही; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | pune aurangzeb tomb controversyComparison with Aurangzeb is right, will not apologize; Harshvardhan Sapkal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औरंगजेबाशी तुलना बरोबरच, माफी मागणार नाही; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितले

देशद्रोहाचा गुन्हा लावण्याची धमकी दिली तरीही विधान मागे घेणार नाही असेही त्यांनी सांगितले. ...

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला समक्ष भेटण्यास परवानगी द्या;आरोपीच्या वकिलाचा न्यायालयात अर्ज - Marathi News | pune crime allow face-to-face meeting with accused in Swargate rape case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला समक्ष भेटण्यास परवानगी द्या

- आरोपीच्या वकिलाचा न्यायालयात अर्ज : २४ तारखेला सुनावणी ...

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर - Marathi News | pune Senior economist Dr. Vijay Kelkar announced this year's Punya Bhushan Award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

लवकरच होणाऱ्या दिमाखदार सोहळ्यात पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ...