लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

'आयुका'चे माजी संचालक, ज्येष्ठ खगोल शास्रज्ञ नरेश दधिच यांचे निधन - Marathi News | pune news Senior astronomer Prof. Naresh Dadhich passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आयुका'चे माजी संचालक, ज्येष्ठ खगोल शास्रज्ञ नरेश दधिच यांचे निधन

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि आयुकाचे संस्थापक सदस्य आणि दुसरे संचालक प्रा. नरेश दधिच (वय ८१) यांचे चीनमधील बीजिंग येथे आकस्मिक निधन झाले. ...

Pune Crime : ‘शंकर बाबा’ अंगात येतात म्हणणाऱ्या भोंदू बाबासह तिघांना अटक - Marathi News | pune crime news gang of fraudsters claiming to be shankar baba exposed three arrested for fraud of Rs 14 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : ‘शंकर बाबा’ अंगात येतात म्हणणाऱ्या भोंदू बाबासह तिघांना अटक

या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने भोंदू बाबा दीपक जनार्दन खडके, वेदिका कुणाल पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर या तिघांना नाशिकमधून अटक केली आहे. आरोपींवर धार्मिक विश्वासाचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. ...

Digvijay Patil: कोण आहे दिग्विजय पाटील? मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्या नावावर संपूर्ण व्यवहार - Marathi News | Who is Digvijay Patil? In the Mundhwa case, the entire transaction is in the name of Digvijay Patil. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोण आहे दिग्विजय पाटील? मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्या नावावर संपूर्ण व्यवहार

Who is Digvijay Patil: पार्थ पवारांच्या कंपनीने १८०० कोटींची जमीन घेतली ३०० कोटींना; अमेडिया कंपनीकडून शासनाची १५२ कोटी रुपयांची फसवणूक ...

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात ४६ प्राथमिक शिक्षकांवर कारवाईचा बडगा - Marathi News | pune Action against 46 primary teachers in bogus disability certificate case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात ४६ प्राथमिक शिक्षकांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे काही शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्रांचा आधार घेऊन बदली, शासकीय सवलती व इतर लाभ घेत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या ...

वनविभागाने तातडीने सर्व बिबट्यांचे रेस्क्यू करा;जीवितहानी होऊ नये - एकनाथ शिंदे - Marathi News | Leopard attacks in Pimperkhed are unfortunate; Forest Department ordered to release leopards immediately: Eknath Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनविभागाने तातडीने सर्व बिबट्यांचे रेस्क्यू करा;जीवितहानी होऊ नये - एकनाथ शिंदे

वनविभागाने तातडीने सर्व बिबट्यांचे रेस्क्यू करून परिसर पूर्णपणे बिबटमुक्त करावा. तुमच्या पद्धतीने उपाययोजना करा, पण यापुढे एकही बिबट्या दिसू नये आणि जीवितहानी होऊ नये ...

पहा हे स्मार्ट सिटीतील स्मार्ट रस्ते आणि खड्डे ...! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - Marathi News | pimpari-chinchwad Look at these smart roads and potholes in the smart city...! Video goes viral on social media | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पहा हे स्मार्ट सिटीतील स्मार्ट रस्ते आणि खड्डे ...! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'ही कसली स्मार्ट सिटी?' 'खड्ड्यांसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा.' 'अधिकारी आणि नेते झोपलेत का?' अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.  ...

प्रवाशांची गैरसोय;‘आझाद हिंद एक्स्प्रेस’ला सहा तास उशीर - Marathi News | pune news passengers inconvenienced at Pune station; Azad Hind Express late again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांची गैरसोय;‘आझाद हिंद एक्स्प्रेस’ला सहा तास उशीर

गेल्या काही दिवसांपासून या गाडीला वारंवार उशीर होत आहे. पुणे विभागातून कोलकाता येथे जाण्यासाठी ही गाडी महत्त्वाची आहे. यामुळे या गाडीला कायमस्वरूपी प्रवाशांची गर्दी असते. ...

HSRP Number Plate: ‘एचएसआरपी’विना धावणाऱ्या वाहनांना ३० नोव्हेंबरनंतर एक हजार दंड ? - Marathi News | pune news vehicles running without HSRP to be fined Rs 1,000 after November 30 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HSRP Number Plate: ‘एचएसआरपी’विना धावणाऱ्या वाहनांना ३० नोव्हेंबरनंतर एक हजार दंड ?

HSRP Number Plate Last Date: पाचवेळा मुदतवाढ देऊनही नंबरप्लेट लावण्याकडे वाहनधारकांचे दुर्लक्ष ...