लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

दहा टक्के परताव्याच्या आमिषाने ४१ लाखांचा गंडा;डेक्कन पोलिस ठाण्यात नरेंद्र धर्माधिकारी विरोधात गुन्हा - Marathi News | pune crime rs 41 lakhs embezzled with the promise of 10 percent return; Case registered against Narendra Dharmadhikari at Deccan Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहा टक्के परताव्याच्या आमिषाने ४१ लाखांचा गंडा

धर्माधिकारीच्या प्रलोभनाला बळी पडून फिर्यादी आणि इतर चार ते पाच जणांनी ४० लाख ८९ हजार रुपये आर्थिक गुंतवणूक केली ...

प्रत्येक महिन्याला १० हजार दे..! हॉटेल चालवण्यासाठी मागितली खंडणी, एकास अटक - Marathi News | pimpari-chinchwad Crime News Pay 10 thousand every month One arrested for demanding ransom to run a hotel | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :प्रत्येक महिन्याला १० हजार दे..! हॉटेल चालवण्यासाठी मागितली खंडणी, एकास अटक

धमकी देत इथे हॉटेल चालवायचे असेल तर मला प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये हप्ता द्यावा, लागेल, ...

पवना नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट..! अंगावर धावून जात असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका - Marathi News | Stray dogs are rampant in the Pawana Nagar area..! Citizens' lives are in danger as they run around; Demand for control | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट..!

पवना नगर परिसरातील येळसे, कडधे, काले, पवना नगर चौक व पवना धरण परिसरात मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे कळपाने हिंडताना दिसतात ...

Ayush Komkar : आरोपींच्या बँक खात्यातून आणखी ५० लाख जप्त; पोलिसांचा तपास सुरु - Marathi News | pune crime ayush komkar Another Rs 50 lakh seized from the accused's bank account; Police investigation underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपींच्या बँक खात्यातून आणखी ५० लाख जप्त; पोलिसांचा तपास सुरु

पोलिसांकडून आंदेकर टोळीच्या सर्व सदस्यांच्या मालमत्तेची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास सुरु करण्यात आला ...

जुन्या पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाची मागणी - Marathi News | pune news manchar demand for widening of old Pune-Nashik highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या पुणे-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाची मागणी

खेड-सिन्नर रस्त्यासाठी मंचर शहराच्या दक्षिणेकडून निघोटवाडी गावाजवळून बायपास रस्ता तयार करण्यात आला ...

आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; पाळीव जनावरांवरील हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण - Marathi News | pune news leopards in Ambegaon taluka; Fears rise due to attacks on livestock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; पाळीव जनावरांवरील हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण

सध्या पावसाळ्यामुळे भीमाशंकर, पाटण आणि आहुपे खोऱ्यामध्ये जंगलाचा विस्तार वाढला आहे. ...

Pune Crime : पुण्याच्या रस्त्यांवर गुंडांचा उन्माद; आमदार, खासदार कधी बोलणार ? पुणेकरांचा सवाल - Marathi News | pune crime news goons are rampant in Pune; politicians gossip is worrying | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : पुण्याच्या रस्त्यांवर गुंडांचा उन्माद; आमदार, खासदार कधी बोलणार ? पुणेकरांचा सवाल

भर रस्त्यात मारहाण, गोळीबार, गँगवार आणि ताबेमारी अशा घटना सलग घडत असताना, या सगळ्यावर आमदार-खासदार गप्प का? ...

पडळकरांचे वक्तव्य मतचोरीवरचे लक्ष विचलीत करण्यासाठी;राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप  - Marathi News | gopichand padalkar statement to divert attention from vote rigging; NCP alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पडळकरांचे वक्तव्य मतचोरीवरचे लक्ष विचलीत करण्यासाठी;राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप 

नेमके त्याच वेळी पडळकर या पद्धतीने बोलले. या दोन्हीचा परस्परांशी संबध असावा अशी शंका घेण्यास जागा आहे. कारण पडळकर इतके भडक बोलले की त्याचीच चर्चा राज्यभरात सुरू झाली. ...