लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

कांद्याने अक्षरशः शेतकऱ्याला रडवले; किलोला सरासरी १० रुपयाचा भाव - Marathi News | pune news Neera Agricultural Produce Market Committee the onion literally made the farmer cry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांद्याने अक्षरशः शेतकऱ्याला रडवले; किलोला सरासरी १० रुपयाचा भाव

नीरा बाजारात कांद्याला किलोला सरासरी १० रुपयाचा भाव ...

मुळशीकर घनकचऱ्याच्या समस्येने त्रस्त; प्रशासनाकडून त्वरित मार्ग काढण्याची मागणी - Marathi News | pune news Mulshikar is troubled by the problem of solid waste; Demands immediate solution from the administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशीकर घनकचऱ्याच्या समस्येने त्रस्त; प्रशासनाकडून त्वरित मार्ग काढण्याची मागणी

मुळशी तालुक्यात प्रवेश करताना रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. ...

गावात दहशत माजवल्या प्रकरणी ओतूर पोलिसांकडून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | pune crime Riots in village due to illegal gathering; Case registered against seven people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गावात दहशत माजवल्या प्रकरणी ओतूर पोलिसांकडून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बेकायदेशीर जमाव जमवून, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली ...

Leopard News: ओतूरच्या बाबीतमळा येथे बिबट जेरबंद - Marathi News | pune news Leopard captured at Babitamala in Otur Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard News: ओतूरच्या बाबीतमळा येथे बिबट जेरबंद

Leopard Captured at Otur Junnar: मोठ्या प्रमाणात उत्तर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांच्या मागणीनुसार बाबीतमळा येथे पिंजरा लावण्यात आला होता ...

अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आळंदीकरांची तहान भागेना; उन्हाळ्यामुळे टँकरसाठी मोजावे लागतात हजारो रुपये - Marathi News | pune crime Alandi residents' thirst is not quenched due to irregular water supply; Thousands of rupees have to be paid for tankers due to summerpune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनियमित पाणीपुरवठ्यामुळे आळंदीकरांची तहान भागेना; उन्हाळ्यामुळे टँकरसाठी मोजावे लागतात हजारो रुपये

वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. तर वाढत्या लोकसंख्येमुळे नळजोड कनेक्शनही वाढत चालली आहेत. ...

राज्यात ६ लाख ५० हजार इतक्या असाक्षरांनी दिली परीक्षा - Marathi News | pune news As many as 6 lakh 50 thousand illiterate people in the state gave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात ६ लाख ५० हजार इतक्या असाक्षरांनी दिली परीक्षा

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत आयोजन ...

पुणे पोलिस करणार ८०० किलो ड्रग्जची होळी; रांजणगावातील एमआयडीसीमध्ये होणार नाश - Marathi News | Pune crime Police will hold Holi with 800 kg of drugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिस करणार ८०० किलो ड्रग्जची होळी; रांजणगावातील एमआयडीसीमध्ये होणार नाश

तस्करांकडून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश राज्यांमधून गांजाची पुण्यात तस्करी केली जाते. ...

स्वारगेट बलात्कार प्रकरणात गाडेच्या डीएनए अहवालाची प्रतीक्षा - Marathi News | pune crime Waiting for Dutta Gade DNA report in Swargate rape case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट बलात्कार प्रकरणात गाडेच्या डीएनए अहवालाची प्रतीक्षा

गाडेविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. ...