शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे विद्यापीठाचीच ही अवस्था झाल्याने इतर सार्वजनिक विद्यापीठाच्या गुणवत्तेचा विचार न केलेलाच बरा, असं म्हणण्याची वेळ आली आहे. प्रत्येक पुणेकर अन् मराठी माणसालाच मान खाली घालायला लावणारी ही वाटचाल आहे. ...
सोमेश्वरनगर पोलिस प्रशासन यांनी दुकानदार आणि कारखाना प्रशासन यांच्यात मध्यस्थी करत चर्चेतून सामोपचाराचा मार्ग काढूनही काही व्यापाऱ्यांनी न्यायालयीन मार्ग स्वीकारल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. ...
- उमेदवारीसाठी इच्छुकांनी तयारीचा धडाका लावत जनसंपर्क मोहिमा सुरू केल्या आहेत. चहाच्या टपरीपासून बाजारपेठेपर्यंत, गल्लीबोळापासून चौकाचौकात निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एन्टरप्रायझेस’ आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले ...