लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड

Pimpari-chinchwad, Latest Marathi News

चिंचवड येथे वृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणारे त्रिकुट गजाआड - Marathi News | pimpri Chinchwad news trio of robbers who robbed elderly women at knifepoint in Chinchwad arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंचवड येथे वृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून लुटणारे त्रिकुट गजाआड

- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या; संशयितांकडून १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली कार असा १४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

स्वबळावर की युतीत लढायचे याविषयी स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ - Marathi News | Pimpri Chinchwad news We will decide whether to fight alone or in an alliance based on the local situation. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वबळावर की युतीत लढायचे याविषयी स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ

अजित पवार म्हणाले, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. त्यासाठी आम्हीही तयारी करत आहोत. ...

कमला नेहरू रुग्णालयात नवीन १०० खाटा वाढविल्याचा दावा, प्रत्यक्षात मात्र त्यावर उपचारच नाहीत   - Marathi News | Kamala Nehru Hospital claims to have added 100 new beds, but in reality there is no treatment available. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमला नेहरू रुग्णालयात नवीन १०० खाटा वाढविल्याचा दावा, प्रत्यक्षात मात्र त्यावर उपचारच नाहीत  

सध्या कमला नेहरू रुग्णालयात एकूण ४२० खाटा उपलब्ध आहेत. परंतु, त्यातील केवळ २८७ खाटा रुग्णांच्या उपचारासाठी कार्यान्वित आहेत ...

आयटी कंपन्यांच्या मनमानीला आळा घालावा;फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजची कामगार मंत्र्यांकडे मागणी - Marathi News | pune news forum for IT Employees demands Labour Minister to curb arbitrariness of IT companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आयटी कंपन्यांच्या मनमानीला आळा घालावा;फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजची कामगार मंत्र्यांकडे मागणी

आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात, सक्तीचे राजीनामे, तसेच कायदेशीर प्रक्रिया न पाळता नोकऱ्या काढून घेण्याचे प्रकार वाढले ...

महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार दारोदारी - Marathi News | pimpari-chinchwad deputy Chief Minister Ajit Pawar visits the city in the backdrop of municipal elections | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार दारोदारी

- पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दोन दिवस : कार्यकर्त्यांच्या घेणार गाठीभेटी ...

नवरात्रीतीत नऊ दिवसांचे उपवास करताय? मग ही काळजी घ्या - Marathi News | pune news are you observing a nine-day fast during Navratri Then take these precautions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरात्रीतीत नऊ दिवसांचे उपवास करताय? मग ही काळजी घ्या

उपवासादरम्यान शरीराला ऊर्जा आणि पोषण मिळावे, यासाठी सात्त्विक पदार्थांचा आहारात समावेश करावा. यामध्ये खालील पदार्थांना प्राधान्य द्या ...

राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र रेकॉर्डवर येणार - Marathi News | pune news the net area under cultivation in the state will reach a record | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र रेकॉर्डवर येणार

- कायम पड क्षेत्राची नोंद ई-पीक पाहणीत घेण्याचे भूमी अभिलेख विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश ...

दसऱ्या दिवाळीत सुकामेवा स्वस्त होऊन गोडी वाढणार; खजूर, बदाम, पिस्ता प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त - Marathi News | pune news dry fruits will become cheaper and sweeter during Dussehra and Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दसऱ्या दिवाळीत सुकामेवा स्वस्त होऊन गोडी वाढणार

- उद्यापासून खजूर, बदाम, पिस्ता प्रतिकिलो ४० ते १०० रुपयांनी स्वस्त ...